शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

ऐन लग्नात करवलीला विंचू चावला अन् तेवढ्यात साडेतीन लाखांचा ऐवज लंपास झाला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2022 7:45 PM

पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच लग्न समारंभात एकच खळबळ उडाली. 

- नितीन कांबळेकडा (बीड) : लग्न समारंभात नवरीला घालण्यासाठी आणलेले सोन्याचे दागिने करवलीजवळ एका पर्समध्ये ठेवण्यात आले होते. मात्र, करवलीला अचानक विंचू चावला अन् या गोंधळात साडेतीन लाखांचा ऐवज असणारी पर्स क्षणार्धात लंपास झाल्याची रविवारी घटना घडली होती. याप्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील एकाच गावातील वधुवराचा रविवारी दुपारी विवाह होता. आहेर घेत असताना करवलीला अचानक विंचू चावल्याने गोंधळ उडाला. यात करवलीच्या जवळील खाली पडलेल्या पर्स लंपास झाली. या पर्समध्ये नवरीसाठीचे सोन्याचे दागिने, एक मोबाईल आणि ३ हजार रोख रक्कम होती. पर्स चोरीला गेल्याचे लक्षात येताच लग्न समारंभात एकच खळबळ उडाली. 

दरम्यान, या प्रकरणी गुरूवारी रात्री उशिरा आष्टी पोलिस ठाण्यात सुरेखा झुंबर चव्हाण ( रा.पिंपरखेड ता.आष्टी ) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेद्र पवार करीत आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी