शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे भरकटलेले लोक, त्यांनी..."; उद्धव ठाकरेंची नरेंद्र मोदी-राज ठाकरेंवर बोचरी टीका
2
Manoj Tiwari : "ते स्वत:च स्वत:वर हल्ला करू शकतात..."; मनोज तिवारींचा कन्हैया कुमार यांना खोचक टोला
3
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
4
मालदीवनंतर तैवान! संसदेत लाथाबुक्क्या; खासदार टेबलांवर उड्या मारू लागले
5
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
6
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
7
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
8
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
9
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
10
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
11
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
12
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
13
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
14
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
15
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
16
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
17
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
18
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
19
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
20
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी

स्ट्रोकनंतर हाताची शक्ती वाढविणारे ‘वेयरेबल्स’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2016 7:49 AM

साऊथहॅम्पटन विद्यापीठातील संशोधकांची एक टीम असे वायरलेस बाही (अस्तनी) तयार करत आहेत जी रोजच्या वापरातून रुग्णाच्या हाताची हालचाल आणि शक्तीची माहिती रेकॉर्ड करेल. 

स्ट्रोकच्या रुग्णांचे पुर्नवसन करणे ही फार जबाबदारीची गोष्ट आहे. काही दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येतो. त्यामुळे घरी असताना रुग्णांच्या आरोग्याची माहिती गोळा करणे महत्त्वाचे असते. यासाठी या वेयरेबल बाही (अस्तनी)चा उपयोग होणार आहे. स्ट्रोकनंतर हाताची हालचाल आणि शक्ती वाढविण्यासाठी वेयरेबल तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी इंग्लंडच्या संशोधकांची धडपड सुरू आहे. साऊथहॅम्पटन विद्यापीठातील संशोधकांची एक टीम असे वायरलेस बाही (अस्तनी) तयार करत आहेत जी रोजच्या वापरातून रुग्णाच्या हाताची हालचाल आणि शक्तीची माहिती रेकॉर्ड करेल.प्राध्यापिका जेन बरीज यांच्या मार्गदर्शनात संशोधक हे काम करत आहेत.  दोन वर्षांच्या या प्रोजेक्टला नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चने (एनआयएचआर) १ मिलियन पाऊंड (दहा कोटी रु.) अनुदान दिले आहे. ‘इन्व्हेंशन फॉर इन्नोव्हेशन (आय४आय)’ असे या प्रोजेक्टचे नाव आहे. स्ट्रोकच्या रुग्णांचे पुर्नवसन करणे ही फार जबाबदारीची गोष्ट आहे.काही दिवसांच्या उपचारानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यात येतो. त्यामुळे घरी असताना रुग्णांच्या आरोग्याची माहिती गोळा करणे महत्त्वाचे असते. यासाठी या वेयरेबल बाही (अस्तनी)चा उपयोग होणार आहे. डॉक्टरांना रुग्णांच्या प्रगतीवर यामुळे लक्ष ठेवण्यास मदत होणार आहे.मेकानामिग्राफि (एमएमजी) मायक्रोफोनसारख्या सेन्सर्सद्वारे मसल व्हायब्रेशन, मुव्हमेंट तपासण्यात येते. यातून हाती आलेल्या डेटाच्या आधारे रुग्णांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्यास मदत होणार आहे.