शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
5
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
6
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
7
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
8
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
9
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
10
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
11
Marathi News LIVE: मुंबईकरांवर पाणीसंकट, १५ मेपासून १० टक्के पाणी कपातीचा निर्णय, जलाशयात घट
12
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
13
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
14
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
15
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
16
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
17
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
20
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
Daily Top 2Weekly Top 5

टुथपेस्ट मानवी शरीरासाठी घातक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 08:15 IST

ज्या टुथपेस्टचा वापर आपण दात स्वच्छ करण्यासाठी करतो. तेच तुथपेस्ट आरोग्यासाठी हानीकारकही ठरू शकते.

ज्या टुथपेस्टचा वापर आपण दात स्वच्छ करण्यासाठी करतो. तेच तुथपेस्ट आरोग्यासाठी हानीकारकही ठरू शकते. टुथपेस्ट तयार करताना होणाºया केमिकल्सचा वापर दातांना नुकसान पोहचविण्यास पुरेसा ठरू शकतो. एवढेच नव्हे तर शरीराच्या अन्य अवयवांचेही आरोग्य यामुळे धोक्यात येते. 

थायरॉईड : बाजारात मिळणाºया विविध कंपन्यांच्या टुथपेस्टमध्ये ‘ट्रिक्लोसॅन’ नावाचे जंतुनाशक केमिकल वापरल जाते. शास्त्रीय अभ्यासातून असे दिसून आले की, हे केमिकल थायरॉइडला निमंत्रण देणारे तसेच हृदयाच्या समस्या निर्माण करणारे आहे.

मेंदू, किडनी : काही टुथपेस्टमध्ये पॉलिथीन ग्लाइकोल्स (पॉलिथीन) नावाचा पदार्थ आढळून येतो. हे दुसरे काही नसून प्लॅस्टिकच आहे. हे जणू मानवी शरीरासाठी एकप्रकारचे विषच आहे. ज्यामुळे मेंदू, किडनी आणि हृदयालाही अपाय होऊ शकतो.

बुध्दीवर परिणाम : टुथपेस्टमध्ये आढळणाºया फ्लोराइड नावाच्या रसायनामुळे हिरड्यांना धोका होऊन दात खिळखिळे होऊ शकतात. हिरडीवर सूज येण्यासा फ्लोराइड कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांच्या बुध्दीवरही याचा विपरीत परिणाम होऊन मेंदूला कमकुवत देखील करु शकतो. 

हार्मोन्सचे असंतुलन : टुथपेस्टमध्ये अशा एका पदार्थाचे मिश्रण केले जाते की तो पदार्थ साबणाप्रमाणे कार्य करतो. त्याला सोडियम सल्फेट असे म्हटले जाते. यामुळे मुखाचा कर्करोग, त्वचेमध्ये तणाव आणि हार्मोन्सचे असंतुलन अशा तक्रारी होऊ शकतात.

cnxoldfiles/strong> टुथपेस्टची चव गोड करण्यासाठी मिळविला जाणारा पदार्थ सोर्बिटोलमुळे अपचन होऊ शकते. लहान वयातच अ‍ॅसिडीटी, गॅससारख्या त्रासाचा सामना करावा लागतो. तसेच अगदी तारुण्यातही या तक्रारी भेडसावू लागल्याचे दिसून येते.