शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
4
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
5
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
6
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
7
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
8
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
9
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
10
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
11
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
12
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
13
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
14
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
15
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
16
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
17
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
18
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
19
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
20
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

पचनक्रिया सुधारण्यासाठी वेळेवर झोपा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 13:37 IST

​पचनक्रिया सुधारण्यासाठी वेळेवर झोपाज्या महिला वेळेवर झोपतात त्यांची पचनक्रिया इतर महिलांच्या तुलनेत चांगली असते. 

झोपेची निश्चित अशी वेळ न पाळल्यामुळे ग्लुकोजचे पचन आणि घेतलेली अन्नाची मात्रा व त्याबदल्यात खर्च झालेली ऊर्जा यांचा समतोल यावर विपरित परिणाम होतो असे, एका संशोधनाअंती आढळले आहे. 
पिट्सबर्ग विद्यापीठातील प्राध्यापिका मार्टिका हॉल यांनी सांगितले की, ‘अनिश्चित झोपेची वेळ, रात्री उशिरापर्यंत जागणे अशा सवयी मध्यमवयीन महिलांमध्ये दिसून आल्या. ज्यांच्यामध्ये इन्सुलिन अवरोध आहे. 
पचनक्रियेतील त्रासाचा हे सर्वात मोठे लक्षण आहे. ज्यामुळे कदाचित मधुमेह होण्याचीदेखील शक्यता असते.’दररोज ठरलेल्या वेळीच झोपणे आणि ठरलेल्या वेळीच उठण्याची सवय कटाक्षाने पाळली पाहिजे. सात ते आठ तासांची झोप पुरेशी आहे. संशोधकांनी स्वान स्लिप स्टडीमधील माहितीचे विश्लेषण करून हे निष्कर्ष काढले आहेत. वुमेन्स हेल्थ अ‍ॅक्रॉस द नेशनतर्फे हे संशोधन करण्यात आले.
४८ ते ५८ वयोगटातील ३७० गृहिणींंचा अभ्यास यावेळी करण्यात आला. यामध्ये कॉकॅशिअन, आफ्रिकन अमेरिकन आणि चीनी महिलांचा समावेश होता. गोळा झालेल्या महितीवरून असे दिसून आले की, झोपेची वेळ सतत बदलल्यामुळे इन्सुलिन अवरोध निर्माण होतो आणि झोपेची वेळ जर पाळली तर उच्च बॉडी मास इंडेक्स आढळतो.