कोरियात झालेल्या एका प्रयोगावरून संशोधकांनी निष्कर्ष...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2016 05:10 IST2016-01-16T01:20:23+5:302016-02-08T05:10:50+5:30
कोरियात झालेल्या एका प्रयोगावरून संशोधकांनी निष्कर्ष काढला की 7 तासांपेक्षा जास्त काळ तांत्रिक उपकरणे उदा. आयपॅड, स्मार्टफोन, संगणक, गेमिंग कन्सोल इ. वापरल्यास त्यांचा मेंदूवर घातक परिणाम होतो.

कोरियात झालेल्या एका प्रयोगावरून संशोधकांनी निष्कर्ष...
ोरियात झालेल्या एका प्रयोगावरून संशोधकांनी निष्कर्ष काढला की 7 तासांपेक्षा जास्त काळ तांत्रिक उपकरणे उदा. आयपॅड, स्मार्टफोन, संगणक, गेमिंग कन्सोल इ. वापरल्यास त्यांचा मेंदूवर घातक परिणाम होतो. अशा लोकांनाच डिजिटल डिमेन्शिया होतो. आपली शॉर्ट टर्म मेमरी ही एखाद्या स्क्रॅच पॅड म्हणजे छोट्या गोष्टींची नोंद ठेवण्यासाठी असलेल्या लहानशा डायरीसारखी असते. आपला जागृतावस्थेतला मेंदू त्यात पटकन एखादी नोंद करतो.