शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

पेपर अँन्ड सॉल्ट दाढी ठेवण्याचा हटके ट्रेन्ड, हॅण्डसम दिसण्याचा 'हा' बेस्ट फंडा!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2020 12:26 PM

सॉल्ट अँन्ड पेपर दाढी एक अशी दाढी आहे ज्यात पुरूषांच्या दाढीचे केस अर्धे पांढरे आणि अर्धे काळे असतात.

सॉल्ट अँन्ड पेपर दाढी एक अशी दाढी आहे ज्यात पुरूषांच्या दाढीचे केस अर्धे पांढरे आणि अर्धे काळे असतात. सध्याच्या काळात तरूणांमध्ये तसंच बॉलीवूड सेलिब्रिटींमध्ये हा ट्रेंड वायरल होत आहे. या प्रकारची दाढी ठेवणारे पुरूष खूपच आकर्षक आणि हार्डकोअर लुकवाले दिसतात.  वाढत्या वयात हॅण्डसम दिसण्यासाठी ही दाढी खूपच परफेक्ट आहे. यासाठी तुम्हाला या दाढीला जाड आणि दाट बनवायला लागेल.  तर काही लोक बिअर्ड लुकसाठी अशी दाढी ठेवण्यास  खूप उत्सुक असतात. कारण दाढीमुळे पुरूषांचं व्यक्तीमत्व प्रभावी दिसत असतं.

अशी दाढी ठेवत असलेल्या पुरूषांमध्ये वेगळंच आकर्षण असतं. त्यांच्या त्वचेवर एक मॅच्युरीटी दिसायला सुरूवात होते. गेल्या काही दिवसात विराट कोहोली, एमएस धोनी, आणि सुनील शेट्टी सुद्धा या लूकमध्ये दिसून येत आहे. खरं म्हणजे वाढत्या वयात आपला लूक सुंदर बनवण्यासाठी ही दाढी म्हणजे बेस्ट ऑप्शन आहे. कारण अनेक पुरूष आपल्या दाढीला काळा रंग येण्यासाठी प्रय़त्न करत असतात. पण या दाढीचा लूक खूपच सुंदर असतो. चला तर मग जाणून घेऊया ही  दाढी ठेवत असताना कोणती काळजी घ्यायची. ( हे पण वाचा-सेलिब्रिटींचा बर्फाने तोंड धुण्याचा 'हा' फंडा तुम्हालाही आवडेल, साध्या पाण्याने तोंड धुणं सोडाल!)

दाढीला वाढू द्या आणि दाट होऊ द्या- सॉल्ट अँन्ड पेपर दाढी  येण्यासाठी कोणतीही एक्स्ट्रा मेहनत तुम्हाला करावी लागणार नाही. फक्त दाढीला दाट होऊ द्या भरपूर वाढ होऊ द्या.

ट्रिमिंग करू नका- जर तुमची दाढी वाढली असेल तर प्लाकिंग आणि ट्रिमिंग करू नका. फक्त व्यवस्थित आकार देण्यासाठी दाढीच्या काठांना ट्रिम करा. 

बिअर्ड नियमीत धुवा-  एकदा दाढी वाढली तर काळजी घेणं महत्वाचं असतं. त्यासाठी अल्कोहोल फ्री आणि सल्फेट फ्री बिअर्ड वॉश करा. दररोज थोड्या थोड्या वेळानंतर  दाढीचे केस धुणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचं डाय दाढीच्या  केसांना लावू नका.  स्मोकिंग करू नका कारण त्यामुळे बिअर्डवर नकारात्मक परिणाम होतो. सॉल्ट अँन्ड पेपर दाढी लावण्यासाठी असलेली प्रक्रिया खूप वेगळी असते. त्यासाठी तुम्हाला सुट करेल अशा शेडची निवड करा. ( हे पण वाचा-महिन्यातून किती वेळा फेशियल करता? त्वचेचं होतय नुकसान,जाणून घ्या कसं)

टॅग्स :Beauty Tipsब्यूटी टिप्स