चेहऱ्याची चमक वाढविण्यासाठी टोमॅटोचा आपण सहज वापर करु शकतो. त्यासाठी टोमॅटोचा अर्धा तुकडा घेऊन चेहऱ्यावर घासा. नंतर चेहरा धुऊन घ्या. नियमित हा प्रयोग केल्याने फरक जाणवेल.. ...
कच्ची पपई यकृतसाठी खूपच फायदेशीर असून यकृताला मजबूती देते. काविळीच्या आजारात यकृत खूप खराब होते. अशावेळी कच्ची पपई किंवा तिची भाजी करून खाल्ल्याने कावीळ आजारग्रस्तांना खूपच फायदा होतो. ...
रोजच्या धावपळीत प्रदूषणाचा मारा चेहऱ्यावर झाल्याने त्वचेवर विपरित परिणाम होऊन पिंपल्स, ब्लॅकहेड्स निर्माण होतात, त्यामुळे आपले सौंदर्यात बाधा निर्माण होते. ...
बहुतांश फॅशन शो मध्ये उंच लोक दिसतात. यामुळे मार्केटमध्ये उंच लोकांना डोळ्यासमोर ठेऊनच कोणतेही फॅशन प्रॉडक्ट आणले जाते. अशात ठेंगण्या लोकांसाठी बाजारात काय आहे व काय घातल्यावर ठेंगणी व्यक्ती चांगली दिसेल हे ठरवणे कठीण होते. ...
बऱ्याचदा चांगल्या दर्जाची उत्पादने वापरुनही चेहऱ्याचे सौंदर्य टिकत नाही. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे होय. जसे वय वाढते तसे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट होत जातात. ...