स्वयंपाकघरात सर्रास आढळून येणारं बेसन त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. स्वच्छ आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी फार पूर्वीपासूनच बेसनाचा वापर करण्यात येतो. ...
हल्ली अनेक जण चष्म्याचा वापर करतात. काही जण फॅशन म्हणून चष्मा वापरतात, तर काही लोकं डोळ्यांच्या समस्यांमुळे चष्म्याचा वापर करतात. पण सतत चष्मा लावल्याने नाकावर व्रण उठतात. अनेकदा चष्म्यामुळे पडलेले हे डाग डोकेदुखी बनतात. ...
अलिकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी मेकअप करताना डोळ्यांचं मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ...
त्वचा सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. पण ऑयली स्कीन असलेल्या महिलांना मात्र स्वतःच्या त्वचेची जास्त काळजी घेणं भाग असतं. कोणताही ऋतू असला तरीदेखील त्वचेचा ऑयलीपणा काही केल्या कमी होत नाही. ...
आपलं सौंदर्य जपण्यासाठी प्रत्येकजण धडपडत असतं. त्यासाठी ब्युटी पार्लर ट्रिटमेंटपासून ते बाजारात मिळणाऱ्या विविध उत्पादनांचा आधार घेतात. महागड्या पार्लर ट्रिटमेंटमुळे अनेकदा साइड इफेक्ट्स होण्याचा धोका असतो. ...
शरीरासाठी हिरव्या पालेभाज्या फायदेशीर असतात. त्यातल्या त्यात पालक म्हणजे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर. पालकमध्ये मोठ्या प्रमाणावर आयर्न अस्तित्वात असतं. ...
रोज तुमचेही इतकेच केस गळत असतील तर हे टक्कल पडण्याचं सुरुवातीचं लक्षण आहे. पण आयुर्वेदात अशा अनेक गोष्टी उपलब्ध आहेत ज्यांच्या मदतीने केसगळती थांबवली जाऊ शकते. ...
बॉलिवूडमधील क्यूट अभिनेत्रींपैकी एक म्हणजे यामी गौतम. सध्या यामी बॉलिवूडमध्ये आपल्या नवीन लूकमुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी यामीने आपला आगामी चित्रपट 'उरी' साठी नवीन हेअर कट केला आहे. ...