शरीरावरील नको असलेल्या केसांपासून सुटका मिळवण्यासाठी वॅक्सिंग करण्यात येते. त्यासाठी हॉट वॅक्स किंवा रेजरचा वापर केला जातो. पण याबाबत अनेक महिलांना पडलेला एक कॉमन प्रश्न म्हणजे, शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी कोणता पर्याय स्विकारावा? ...
रोज धुळ, उन्हामुळे आणि प्रदुषणामुळे त्वचेचं नुकसान होतं. याने त्वचेच्या वरच्या सेल्स नष्ट होतात. या डेड स्कीन सेल्स काढण्यासाठी आणि चेहऱ्यावर पुन्हा ग्लो आणण्यासाठी वेगवेगळ्या ब्युटी प्रॉडक्टचा वापर केला जातो. ...
सर्व महिलांची आपलं सौंदर्य जपण्यासाठी धडपड सुरू असते. पार्लरमध्ये जाऊन विविध ट्रिटमेंट करण्यात येतात. तर अनेक थेरपींचा आधार घेण्यात येतो. अनेकदा तर बाजारात मिळणारी उत्पादनं वापरण्यात येतात. ...
स्वयंपाकघरात सर्रास आढळून येणारं बेसन त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी फायदेशीर ठरतं. स्वच्छ आणि तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी फार पूर्वीपासूनच बेसनाचा वापर करण्यात येतो. ...
हल्ली अनेक जण चष्म्याचा वापर करतात. काही जण फॅशन म्हणून चष्मा वापरतात, तर काही लोकं डोळ्यांच्या समस्यांमुळे चष्म्याचा वापर करतात. पण सतत चष्मा लावल्याने नाकावर व्रण उठतात. अनेकदा चष्म्यामुळे पडलेले हे डाग डोकेदुखी बनतात. ...
अलिकडे आपल्या सौंदर्यात भार घालण्यासाठी अनेक महिला कॉन्टॅक्ट लेन्सचा वापर करतात. अशावेळी मेकअप करताना डोळ्यांचं मेकअप करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. ...
त्वचा सुंदर आणि स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. पण ऑयली स्कीन असलेल्या महिलांना मात्र स्वतःच्या त्वचेची जास्त काळजी घेणं भाग असतं. कोणताही ऋतू असला तरीदेखील त्वचेचा ऑयलीपणा काही केल्या कमी होत नाही. ...