म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
प्रत्येक व्यक्ती हा सुंदर असतो. फक्त काहींना गरज असते ती थोडा साज श्रृंगार करण्याची. अनेकदा तर गोरा चेहरा असूनही त्याची योग्य ती काळजी न घेतल्याने चेहरा निर्जीव वाटतो. ...
आपल्या शरीरावरील नको असलेले केस काढून टाकण्यासाठी महिला वॅक्सिंगचा मार्ग अवलंबतात. परंतु काही महिला असा विचार करतात की, मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करणं टाळलं पाहिजे. ...
अनेकदा गुडघ्यांच्या काळेपणामुळे फॅन्सी कपडे परिधान करणं टाळलं जातं. गुडघे काळे होण्याची अनेक कारणं आहेत. काही लोकांमध्ये खराब जीवनशैलीमुळे ही समस्या दिसून येते तर काही लोकांमध्ये स्किनच्या विविध समस्यामुळे ही समस्या दिसून येते. ...
साधारणतः लिपबामचा वापर फाटलेले ओठ ठिक करण्यासाठी करण्यात येतो. याचा वापर कोरड्या केसांना मुलायम करण्यासाठी देखील करण्यात येतो. त्याचप्रमाणे पायांना पडलेल्या भेगा ठिक करण्यासाठीदेखील लिप बामचा वापर केला जाऊ शकतो. ...
प्रत्येकालाच फुलं आवडतात. फुलं पाहिली की, डोळ्यांनादेखील आराम मिळतो. जास्तीत जास्त लोक फुलांचा उपयोग पूजेसाठी किंवा सजावटीसाठी करतात. परंतु फार कमी लोकांना फुलांचा त्वचेचं सौंदर्य खुलवण्यासाठी होणारा उपयोग माहीत आहे. ...