म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
सुंदर आणि मुलायम केसांसाठी आपण अनेक उपाय करतो. त्याचप्रमाणे प्रत्येक ऋतूनुसार त्वचेप्रमाणेच केसांच्याही अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे त्वचेप्रमाणे त्यांचीही काळजी घेणं गरजेचं असतं. ...
थंडीमध्ये सर्व तरूणींना आणि महिलांना सतावणारी समस्या म्हणजे मेकअप. ऑफिस जॉब करणाऱ्या महिलांना दररोज प्रेजेन्टेबल राहणं गरजेचं असतं. बदलत्या ट्रेन्डनुसार मेकअपमध्येही अनेक बदल घडून आले आहेत. ...
सुंदर असणे आणि सुंदरता कायम ठेवणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. फार सुंदर नसलेले लोकही जेव्हा चेहऱ्याची खास काळजी घेतात तेव्हा ते आकर्षक दिसतात. ...
सौंदर्यात भर घालण्यासाठी त्वचा आणि केसांवर लक्ष केंद्रीत करण्यात येतं. तजेलदार त्वचा आणि सिल्की-शायनी केस मिळवण्यासाठी बाजारातील अनेक उत्पादनं ट्राय करण्यात येतात. पार्लरमध्ये जाऊन अनेक ब्युटी ट्रिटमेंट केल्या जातात. ...
आरोग्य आणि सौंदर्यासाठी बीट खाणं फायदेशीर ठरतं. दररोजच्या जेवणामध्ये याचा समावेश केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे चेहऱ्यावरील स्किनच्या समस्या दूर करण्यासाठीही बीट उपयुक्त ठरतंच पण ओठांचे आरोग्य राखण्यासाठीही म ...
हिवाळा सुरू झाला की, त्वचेसंबंधीच्या अनेक तक्रारींचा सामना करावा लागतो. अशातच सर्वांना उद्भवणारी समस्या म्हणजे ड्राय स्किनची. थंडीमध्ये वातावरण शुष्क असल्यामुळे स्किन ड्राय होते. ...