'चेहरा है या चांद खिला है...' हे प्रसिद्ध गाणं आपल्यापैकी सर्वांनीच ऐकलं असेल. या गाण्यामध्ये चेहऱ्याची तुलना चंद्राच्या सौंदर्यासोबत केली आहे. परंतु, तुम्हाला हेही माहीत असेल की, चंद्रावरही डाग असतात आणि तसचं चेहऱ्यावरील डाग म्हणजे पिंपल्स. ...
प्रत्येकालाच वय वाढलं तरी तरूणच दिसायचं असतं. नेहमी तरूण आणि फिट दिसण्याची इच्छा महिलांमध्ये अधिक असते. काही महिला तर त्यांचं वय लपवतात किंवा कमी सांगतात. ...
पांढरे आणि चमकदार दात सर्वांनाच हवे असतात. याने तुमच्या व्यक्तिमत्व अधिक आकर्षक तर होतंच, सोबतच तुमच्या सौंदर्यातही भर पडते. मात्र दातांवरील पिवळेपणामुळे तुमच्या व्यक्तिमत्वाच्या चिंध्या होतात. ...
प्रदूषण, शरीरातील वाढती उष्णता आणि शरीरात होणाऱ्या हार्मोन चेंजेसच्या बदलांमुळे नेहमी चेहऱ्यावर पिंपल्स येतात. बाजारात पिंपल्स दूर करण्यासाठी अनेक उत्पादनं उपलब्ध आहेत. ...
चेहऱ्याचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपण अनेक उपाय करतो. बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांपासून ते घरगुती उपायांपर्यंत सर्व उपाय करतो. यांमुळे सौंदर्यात भर पडते. पण यासर्व गडबडीमध्ये आपण आपल्या मानेकडे मात्र दुर्लक्षं करतो. त्यामुळे अनेकदा आपल्या सौंदर्यावरही प ...
त्वचेचं सौंदर्य जपण्यासोबतच त्वचेचं आरोग्य राखणंही तितकचं आवश्यक असतं. परंतु, सर्व स्किन टाइप्ससाठी एकच पद्धत वापरता येत नाही. जर तुमची स्किन ऑयली असेल तर त्यासाठी काही वेगळे उपाय असतील आणि ड्राय असेल तर त्यासाठी काही वेगळे उपाय असतील. ...
नखं कमकुवत असतील तर ती कधीही तुटण्याचा धोका असतो. अनेकदा थोडा धक्का लागला तरिही नखं तुटून जातात. यामुळे अनेक महिला नखं वाढवत नाहीत किंवा नेलपेंट लावण्याचा शौकही पूर्ण करू शकत नाहीत. ...