दररोजचा थकवा आणि धूळ मातीमुळे कोरडी झालेली त्वचा निस्तेज दिसू लागते. अशातच आपण आपल्या त्वचेची काळजी घेणं आवश्यक आहे. जेणेकरून पुढच्या दिवशी तुम्हाला पुन्हा निरोगी आणि उजळलेली त्वचा मिळण्यास मदत होइल. ...
केसांना नैसर्गिक रंग देण्यासाठी मेहंदीचा वापर पुन्हा एकदा चलनात आला आहे. कारण मेहंदीच्या वापराने केस सुरक्षित होतात. केसांचं सौंदर्य वाढवण्यासाठी मेहंदीचा वापर प्राचीन काळापासून केला जातो. ...
लसणामध्ये आढळून येणारं सेलेनियम तत्व आपल्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढविण्याचं काम करतं. तसेच हे तेल केसांच्या मुळांशी लावल्यामुळे केसांना आवश्यक असणारी सर्व पोषक तत्व मिळण्यास मदत होते. ...
चेहऱ्यावर वेगवेगळ्या कारणांनी सूज येऊ शकते जसे की, इंफ्लेमेशन, वॉटर रिटेंशन, वजन वाढणं इत्यादी. याने चेहऱ्याचं सौंदर्य तर कमी होतंच सोबतच तुमची चिंताही वाढते. ...
वातावरण कसंही असलं तरीही शरीराला घाम येतोच. उन्हाळ्यात किंवा दमट वातावरणात घामामुळे अगदी हैराम व्हायला होतं. यामुळे अनेकदा कुठे येण्याजाण्याची इच्छाही होत नाही. ...
हेअर ड्रायरचा वापर हेअर स्टाइलसोबतच केस सुकवण्यासाठीही करण्यात येतो. पण तुम्हाला माहीत आहे का? सतत केस सुकवण्यासाठी ड्रायरचा वापर केल्याने केस ड्राय होतात. ...