हिवाळा सुरू झाल्यानंतर त्वचा तसेच चेहऱ्याशी निगडीत अनेक समस्या उद्भवतात. या समस्या दूर करण्यासाठी बऱ्याचदा स्त्रीया महागड्या उत्पादनांना प्राधान्य देतात. ...
कुणाचंही सौंदर्य वाढवण्यात डोळ्यांची महत्वाची भूमिका असते. खासकरून महिलांबाबत हे अधिक बघायला मिळतं. त्यामुळेच डोळ्यांचं सौंदर्य वाढवण्यावरही महिला अधिक वेळ घेतात. ...
चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेणे हे केवळ महिलांचं काम नाहीये. पुरुषांनीही आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तर ते अधिक हॅंडसम आणि त्यांचा चेहरा तजेलदार दिसू शकतो. ...
नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, नाकावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वही जाणता येतं. चला बघुया अशीच काही नाकांची प्रकारं आणि तसे नाक असणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व.... ...
वाढत्या वयानुसार त्वचेची काळजी घेण्यासाठी विशेष उपाय करणं आवश्यक असतं. जर चेहऱ्याच्या त्वचेवर सुरकुत्या, डाग उद्भवत असतील तर याला स्किन एजिंग म्हटलं जातं. ...