बहुतांश घरात काकडी खाण्याची पद्धत म्हणजे काकडीची सालं काढायची आणि मग काकडीच्या फोडी करून खायच्या. पण ही पद्धत साफ चुकीची आहे. कारण काकडीच्या सालांमध्येच तर दडलं आहे, मोठ्ठ ब्यूटी सिक्रेट !! ...
चेहरा, हात आणि मान यांची काळजी घेतली की झालं... पायाकडे आपण फार काही लक्ष देत नाही. पण यामुळेच तर सगळा प्रॉब्लेम होतो. खडबडीत झालेले पाय आणि काळेकुट्ट झालेले पायाचे घोटे मग कधीतरी सगळ्यांसमोर चांगलीच लाज आणतात. ...
दहावी पास झाल्याबरोबर हल्लीच्या किशोरवयीन मुली पार्लरकडे पळतात. काही जणी तर तेवढीही वाट पाहत नाहीत. आयब्रोज आणि वॅक्स करण्यासाठी त्या अगदी अधीर झालेल्या असतात. पण वॅक्स करण्याचे हे योग्य वय आहे का ? ...
कोरोना आणि लॉकडाऊनमुळे आपल्याला खूप काही शिकण्याची संधी मिळाली. अगदी ब्युटी ट्रिटमेंट्सही आपल्या आपण करायला शिकलो. असाच एक नवा ट्रेण्ड आहे टिकटॉक वॅक्स. जे घरच्याघरीच आणि ते ही अगदी झटपट करता येते. ...
तेलकट त्वचेवर मुरुम, पुटकुळ्य आणि फोड येतात. चेहेर्यावर काळे डाग पडतात. या समस्या निर्माण होवू नये म्हणून तेलकट त्वचा असणार्यांनी जर हर्बल स्टीम फेशियल केलं तर त्याचा चांगला परिणाम होतो. हे हर्बल स्टीम फेशियल दोन प्रकारे करता येतं. ...