Priyanka Chopra Birthday : बर्थ डे च्या दिवशीही स्विमसूटवरून ट्रोल होतेय प्रियांका; इंस्टाग्रामवरचा हॉट फोटो पाहून नेटकरी म्हणाले......  - Marathi News | Priyanka Chopra Birthday : Priyanka chopra jonas swimsuit photo on instagram captions expectation vs reality | Latest sakhi News at Lokmat.com
>ब्यूटी > Priyanka Chopra Birthday : बर्थ डे च्या दिवशीही स्विमसूटवरून ट्रोल होतेय प्रियांका; इंस्टाग्रामवरचा हॉट फोटो पाहून नेटकरी म्हणाले...... 

Priyanka Chopra Birthday : बर्थ डे च्या दिवशीही स्विमसूटवरून ट्रोल होतेय प्रियांका; इंस्टाग्रामवरचा हॉट फोटो पाहून नेटकरी म्हणाले...... 

Priyanka chopra Birthday : .प्रियांकानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्विमसूटचे दोन फोटो शेअर केले आहे. काही वेळातच हा फोटो तुफान व्हायरल झाला. 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 02:06 PM2021-07-18T14:06:35+5:302021-07-18T14:19:46+5:30

Priyanka chopra Birthday : .प्रियांकानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्विमसूटचे दोन फोटो शेअर केले आहे. काही वेळातच हा फोटो तुफान व्हायरल झाला. 

Priyanka Chopra Birthday : Priyanka chopra jonas swimsuit photo on instagram captions expectation vs reality | Priyanka Chopra Birthday : बर्थ डे च्या दिवशीही स्विमसूटवरून ट्रोल होतेय प्रियांका; इंस्टाग्रामवरचा हॉट फोटो पाहून नेटकरी म्हणाले...... 

Priyanka Chopra Birthday : बर्थ डे च्या दिवशीही स्विमसूटवरून ट्रोल होतेय प्रियांका; इंस्टाग्रामवरचा हॉट फोटो पाहून नेटकरी म्हणाले...... 

Next

(Image Credit- Instagram)

अभिनेत्री प्रियंका चोपड़ा जोनास (Priyanka Chopra Jonas) सोशल मीडियावर नेहमीच एक्टिव्ह असते. हॉपर इंस्टाग्राम रिचलिस्ट 2021 मध्ये प्रियांका चोप्राच्या नावाचा समावेश आहे. आज प्रियांकाचा वाढदिवस असून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.  प्रियांकानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून स्विमसूटचे दोन फोटो शेअर केले आहे. काही वेळातच हा फोटो तुफान व्हायरल झाला. 

प्रियांकाने दोन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता प्रियांका (Priyanka Chopra Jonas)  स्विमसुटमध्ये खूप हॉट दिसत आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिनं (Expectation vs reality).  अपेक्षा आणि वास्तव असं कॅप्शन दिलं आहे. प्रियांका एका फोटोमध्ये हॉट पोज  देत आहे तर दुसऱ्या फोटोमध्ये हसताना दिसून येत आहे. 

प्रियांकाचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. एका तासात जवळपास  ७ लाखांपेक्षा जास्त लाईक्स या फोटोला मिळाले आहेत. तर हजारो फॅन्सनी या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अधिकाधिक फॅन्सनी प्रियांकाचे कौतुक केलं आहे तर काहींना तिच्या कपड्यांवर विचित्र कमेंट्स केल्या आहेत. एका सोशल मीडिया युजरनं फोटो चांगलाय पण ड्रेस चांगला घालायला हवा होता असं लिहिलंय.

दरम्यान प्रियांका सिटाडेल चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान व्यस्त आहे. ती नेहमीच शुटिंग सेटवरचे फोटोज चाहत्यासह शेअर करते. प्रियांका चोप्राचा शेवटचा बॉलिवूड चित्रपट 'द व्हाइट टायगर' होता. त्याच वेळी, 2020 मध्ये, ती हॉलिवूड चित्रपट वी कॅन बी हीरोजमध्ये दिसली. सध्या प्रियंकाच्या आगामी चित्रपटांच्या खात्यात सिटाडेलसह 'मॅट्रिक्स 4' देखील आहे.

Web Title: Priyanka Chopra Birthday : Priyanka chopra jonas swimsuit photo on instagram captions expectation vs reality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.