आता अशी दिसतेय ह्रतिकची ‘अग्निपथ’वाली बहिण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2016 18:33 IST
२०१२ मध्ये बनलेला ऋतिक रोशनचा ‘अग्निपथ’ सर्वांनाच आठवत असेल
आता अशी दिसतेय ह्रतिकची ‘अग्निपथ’वाली बहिण
२०१२ मध्ये बनलेला ऋतिक रोशनचा ‘अग्निपथ’ सर्वांनाच आठवत असेल. या चित्रपटात चाइल्ड एक्टरच्या भूमिकेत कनिका तिवारी दिसली होती. कनिकाने या चित्रपटात ऋतिकच्या बहिणीचा रोल निभविला होता. त्यानंतर ती खूपच चर्चेत राहिली होती. आता मात्र ती मोठी झाली असून तिचा लूक पहिल्यापेक्षा खूपच बदलून गेला आहे. तिचा नुकताच आपल्या नव्या लूकमधला फोटो व्हायरल झाला आहे. त्यात ती अतिशय सुंदर असून तिचे सौंदर्य अधिक खुलून दिसत आहे. कनिका टीव्ही अभिनेत्री दिव्यंका त्रिपाठीची कजिन असल्याचे समजते.