शहरं
Join us  
Trending Stories
1
पुतीन भारतात येण्यापूर्वी रशियाकडून मोठी भेट...! रशियन लष्करी तळ वापरता येणार, त्यांच्या संसदेची मंजुरी...
2
राज्यातील मतमोजणी पुढे ढकलणारी याचिका कोणी केली होती? वर्ध्यात सगळा घोळ झाला, या पक्षाच्या उमेदवाराने....
3
चांदी ऑल टाईम 'हाय'वर; सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदी करणार असाल तर खिसा करावा लागेल रिकामा
4
iPhone Air च्या किंमतीत मोठी घसरण, आजवरचा सर्वात स्लीम iPhone सर्वात स्वस्त! जाणून घ्या सविस्तर
5
कर्नाटकच्या राज्यपालांच्या नातसुनेचा गंभीर आरोप! पतीकडून ५० लाख हुंड्यासाठी छळ, टेरेसवरून धक्का दिला
6
IND vs SA : हिटमॅन रोहितला अंपायरनं दिलं Not Out; पण क्विंटन डी कॉकच्या हुशारीनं निर्णय बदलला अन्....
7
लग्नाला जाण्याचा बहाणा करून 'तो' गुपचुप गर्लफ्रेंडला भेटायला गेला, मुलीच्या घरच्यांनी पाहिलं अन् पुढे जे झालं..
8
एकाच्या बदल्यात २४ फ्री शेअर्स देणार ही कंपनी; ५५९३% चा मल्टीबॅगर रिटर्न, शेअरधारकांना दुसऱ्यांदा मोठं गिफ्ट
9
Harshit Rana: भरमैदानात हर्षित राणाचा 'तो' इशारा; आयसीसीला खटकलं, ठोठावला 'इतका' दंड!
10
रुपया ऐतिहासिक नीचांकीवर; TCS झाली श्रीमंत! एकाच दिवसात २७,६४२ कोटींची कमाई; 'हे' आहे कारण?
11
'या' ७ देशात पाण्यासारखा वाहतो पैसा, पण पिण्याच्या पाण्यासाठी तरसतात लोक, कारण काय?
12
Pawandeep Rajan : "माझे दोन्ही पाय, हात तुटला, कोणीही मदत केली नाही", पवनदीपचा अंगावर काटा आणणारा अनुभव
13
१२ वर्षांखालील मुलांना देऊ नका स्मार्टफोन; अन्यथा नैराश्य, लठ्ठपणाचा मोठा धोका!
14
पत्रकाराने प्रश्न विचारला,रेणुका चौधरी यांनी भौ-भौ करत दिले उत्तर; व्हिडीओ व्हायरल
15
विराट कोहली १६ वर्षांनी विजय हजारे ट्रॉफी खेळणार; प्रत्येक सामन्यासाठी 'इतकी' मॅच फी मिळणार
16
अफगाणिस्तानात तालिबानची क्रूर शिक्षा: ८० हजार लोकांसमोर १३ वर्षांच्या मुलाने आरोपीला गोळ्या घातल्या...
17
'केंद्र सरकारने सत्य उघडले'; महाराष्ट्र शासनाने कर्जमाफीचा प्रस्तावच पाठवला नाही; सुप्रिया सुळेंची टीका
18
तपोवन वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला अजित पवारांचा पाठिंबा; म्हणाले, झाडं वाचली तरच पुढची पिढी..."
19
USD to INR: का होतेय भारतीय रुपयामध्ये घसरण? आशियातील सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या चलनांमध्ये सामिल
20
डोळ्याला मोठा भिंगाचा चष्मा आणि पुढे आलेले दात; जस्सीचा बदलला लूक, आता ओळखताही येत नाही
Daily Top 2Weekly Top 5

'या' मेकअप प्रोडक्ट्साठी क्रेझी आहे जान्हवी कपूर; मेकअप आर्टीस्टने केला खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 11:39 IST

'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण करणारी आणि दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी, अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या नव्या प्रोजेक्ट्सची निवड करण्यात बिझी आहे.

'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये दणक्यात पदार्पण करणारी आणि दिवगंत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी, अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या आपल्या नव्या प्रोजेक्ट्सची निवड करण्यात बिझी आहे. चित्रपटांव्यतिरिक्त जान्हवी लॅक्मे फॅशन वीकसारख्या मोठ्या इव्हेंट्समध्ये रॅम्प वॉक करताना दिसली आहे. यावरून हे सिद्ध होतं की, जान्हवी इंडस्ट्रीमध्ये आपला जम बसवण्याच्या तयारीत आहे.

जान्हवी फॅन्समध्ये अभिनय, डान्स यांव्यतिरिक्त तिची फॅशन आणि मेकअपसाठीही प्रसिद्ध आहे. काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध इंग्रजी वेबसाइट idiva.com ला जान्हवी कपूरचे आवडते मेकअप आर्टीस्ट वरदान नायक यांनी मुलाखत दिली. या मलाखतीमध्ये वरदानने जान्हवीचा मेकअप लूक आणि मेकअप करताना कोणत्या गोष्टी सर्वाधिक आवडतात त्याबाबत सांगितले. 

मागील 16 वर्षांपासून इंडस्ट्रिमध्ये काम करत असलेल्या वरदान याने सांगितले की, तिला स्मोकी आय असलेला लूक सर्वात जास्त आवडतो आणि हा तिचा सिग्नेचर ब्युटी लूकही आहे. जान्हवीबाबत सांगताना वरदानने सांगितले की, 'जान्हवी खूप टॅलेन्टेड आणि मेहनती आहे. जर तिच्या मेकअपबाबत बोलयचं झालचं तर मी तिच्यावर वेगवेगळ्या मेकअप आणि लूक्सबाबत एक्सपरिमेंट करू शकतो. ती माझ्यावर विश्वास ठेवून मला मेकअप करताना स्वातंत्र्य देते.'

मेकअपच्या बाबतीत जान्हवीचा माझ्यावर प्रचंड विश्वास आहे. मेकअप करताना तिची एकच डिमांड असते की, 'मला हायलायटरमध्ये बुडवलं तरी चालेलं.' गालांवर जास्त प्रमाणात हायलायटर लावणं जान्हवीला फार आवडतं. या एका मेकअप प्रोडक्टशिवाय तिला मेकअप पूर्ण झाल्यासारखं वाटतचं नाही. जान्हवीशिवाय वरदानने ईशा अंबानीबाबतही सांगितलं. अंबानींच्या कुटुंबात मागील वर्षात जेवढे कार्यक्रम पार पडले त्यामध्ये अंबानींच्या लाडक्या ईशाचा मेकअप वरदाननेच केला होता. 

वरदानच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ईशा अंबानीचे अनेक फोटोदेखील आहेत. ईशाव्यतिरिक्त आलिया भट्ट, जॅकलीन फर्नांडिस, कियारा अडवानी, परिणीती चोप्रा यांसारख्या सेलिब्रिटींचे मेकअपही वरदानने केले आहेत.  

टॅग्स :Janhavi Kapoorजान्हवी कपूरDhadak Movieधडक चित्रपटIsha Ambaniईशा अंबानी