शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक नवव्या पुरुषाचा हृदयविकारामुळे मृत्यू?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2016 19:45 IST

प्रत्येक नऊ पुरुषांपैकी एकाचा अचानक आलेल्या हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका असतो.

एका नव्या संशोधनानुसार प्रत्येक नऊ पुरुषांपैकी एक आणि प्रत्येक तीस महिलांमध्ये एका महिलेचा अचानक आलेल्या हृदयविकारामुळे मृत्यू होण्याचा धोका असतो.दरवर्षी हजारो लोकांचा अशा प्रकारे अचानक आलेल्या हार्टअ‍ॅटॅकमुळे मृत्यू होतो. विशेष म्हणजे ज्या लोकांमध्ये हृदयविकाराची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत त्यांनादेखील हा धोका लागू पडतो. नॉर्थवेस्टर्न विद्यापीठातील डोनल्ड ल्यॉईड-जोन्स यांनी सांगितले की, अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्यामुळे होणार्‍या मृतांचा अभ्यास करणे फार अवघड आहे. कारण अशा बहुतांश रुग्णांमध्ये त्यापूर्वी कधीच हृदयाच्या समस्या आढळलेल्या नसतात आणि अचानक मृत्यू झाल्यामुळे त्यासमयी त्यांचे वैद्यकीय प्रमाणांनुसार निरीक्षण करणेदेखील शक्य होत नाही.ल्याईड-जोन्स यांनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले की, अचानक हार्ट अ‍ॅटॅक येण्याची शक्यता पुरुषांमध्ये महिलांपेक्षा जास्त असते. वयाच्या ४५ वर्ष वय असलेल्या सर्वपुरुषांमध्ये १०.९ टक्के तर महिलांमध्ये २.८ टक्के शक्यता असते. ज्या लोकांमध्ये दोनपेक्षा जास्त हृदयविकारासंबंधी लक्षणे असतात त्यांच्यामध्ये तर हा धोका १२ टक्के (आठ पुरुषांमध्ये एक) एवढा असतो.प्रस्तुत संशोधनात २८ ते ६२ वयोगटातील ५२०० स्त्री-पुरुषांचा अभ्यास करण्यात आला होता. ब्लड प्रेशर, कोलेस्टेरॉल पातळी, धुम्रपान आणि मधुमेह या रिस्कफॅक्टर्सवर संशोधकांनी लक्ष केंद्रित केले होते. यांपैकी ३७५ जणांचा अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.