शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

राज्य वरिष्ठ गट बास्केटबॉल सामने आजपासून मुंबईत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 12:18 AM

नागपूर : ६८ व्या आंतर जिल्हा राज्य वरिष्ठ गट बास्केटबॉल अजिंक्यपद सामने आज बुधवारपासून मुंबईच्या माटुंगा येथील इंडियन जिमखाना कोर्टवर रंगणार आहेत.

नागपूर : ६८ व्या आंतर जिल्हा राज्य वरिष्ठ गट बास्केटबॉल अजिंक्यपद सामने आज बुधवारपासून मुंबईच्या माटुंगा येथील इंडियन जिमखाना कोर्टवर रंगणार आहेत.स्पर्धेत पुरुषांचे ३४ आणि महिलांचे २१ जिल्हा संघ जेतेपदासाठी झुंज देतील. महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटनेच्या मार्गदर्शनात इंडियन जिमखाना आणि डॉन बास्को माटुंगा क्लबने स्पर्धेचे यजमानपद स्वीकारले आहे. साखळी आणि बाद फेरीतून एकाचवेळी तीन कोर्टवर सामने खेळविले जातील. अंतिम सामने १ जानेवारी रोजी खेळविले जातील. एकूण एक लाख दहा हजाराचे रोख पुरस्कार आहेत. विजेत्या दोन्ही गटातील संघांना प्रत्येकी २५ हजार, उपविजेत्या संघास प्रत्येकी १५ हजार व तिसरे स्थान मिळविणाºया संघांना प्रत्येकी १० हजार रुपये मिळतील. चौथ्या स्थानावरील संघांना प्रत्येकी ५ हजाराचा पुरस्कार दिला जाईल. याआधी वाशी येथे झालेल्या वरिष्ठ गट स्पर्धेत पुरुष गटात द. पूर्व मुंबई आणि महिला गटात उत्तर मुंबई संघ विजेते ठरले होते. या स्पर्धेतून महाराष्टÑाचे पुरुष व महिला संघ निवडले जाणार असून दोन्ही संघ चेन्नईत आयोजित राष्टÑीय स्पर्धेत सहभागी होणार असल्याचे एमएसबीएचे सचिव कृष्णन मुथ्थूकुमार यांनी कळविले आहे.