शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

राष्ट्रीय बास्केटबॉल : महाराष्ट्राच्या महिलांनी यूपीला नमविले, पाचव्या-सहाव्या स्थानासाठी तमिळनाडूविरुद्ध भिडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 1:26 AM

राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तर प्रदेशविरुद्ध ८५-७१ अशी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या महिला बुधवारी तमिळनाडूविरुद्ध पाचव्या - सहाव्या स्थानासाठी खेळतील.

ललित नहाटा मुंबई : राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्यानंतर महाराष्ट्राच्या महिला संघाने उत्तर प्रदेशविरुद्ध ८५-७१ अशी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या महिला बुधवारी तमिळनाडूविरुद्ध पाचव्या - सहाव्या स्थानासाठी खेळतील.जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात महाराष्ट्राने वेगवान सुरुवात करताना वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. यूपीनेही यावेळी चांगली टक्कर देताना पुनरागमन केले, परंतु तरीही महाराष्ट्राने पहिल्या क्वार्टरअखेर २१-१६ अशी आघाडी मिळवली. श्रुती शेरीगर हिने अप्रतिम कौशल्य सादर करताना दुसºया सत्रात यूपी संघाविरुद्ध दबदबा राखला. मुग्धानेही तिला मोलाची साथ देताना यूपीला दबावाखाली आणले आणि महाराष्ट्राने मध्यंतराला ४४-३३ अशी आघाडी कायम राखली.शिरीनने आपल्या उंचीचा फायदा घेत तिसºया क्वार्टरमध्ये वेगवानखेळ केला. याजोरावर महाराष्ट्राने ६०-५१ अशी आघाडी घेतली. यूपीनेही जोरदार प्रत्युत्तर देताना चौथ्या आणि अखेरच्या क्वार्टरसाठी महाराष्ट्राला इशारा दिला. यावेळी, महाराष्ट्राने भक्कम बचावावर भर देतानायूपीचे आक्रमण रोखत अखेर८५-७१ अशा आघाडीसह विजय निश्चित केला.महाराष्ट्राकडून मुग्धा अम्राओतकर (२५), श्रुती शेरिगर (२४), शिरीन लिमये (१३) आणि साक्षी अरोरा (१०) यांनी शानदार खेळ केला. त्याचवेळी, पराभूत यूपीकडून वैष्णवी यादव (१९), संगीता दास (१६) आणि प्रीती कुमार (१४) यांनी अपयशी झुंज दिली.