शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

सिंधूचा ताय जूविरुद्ध लक्षवेधी विजय; समीरने सुगियार्तोला दिला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 1:32 AM

ऑलिम्पिक रौप्य विजेती स्टार शटलर पीव्ही सिंधू आणि समीर वर्मा यांनी वर्चस्वपूर्ण खेळ करीत गुरुवारी येथे विजय नोंदवीत वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटनच्या बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

ग्वांग्झू : ऑलिम्पिक रौप्य विजेती स्टार शटलर पीव्ही सिंधू आणि समीर वर्मा यांनी वर्चस्वपूर्ण खेळ करीत गुरुवारी येथे विजय नोंदवीत वर्ल्ड टूर फायनल्स बॅडमिंटनच्या बाद फेरीच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. सिंधूने झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना पिछाडीवर पडल्यानंतरही जगातिक क्रमवारीत नंबर वन असलेली ताय जू यिंग हिच्यावर शानदार विजय साजरा केला. दुसरीकडे, समीरने इंडोनेशियाचा टॉमी सुगियार्तो याला सरळ गेममध्ये पराभूत केले.तैपईची ताय जूविरुद्ध १३ लढतीत सलग सहावेळा पराभूत झालेल्या सिंधूने एक तास चाललेल्या संघर्षात १४-२१, २१-१६, २१-१८ असा विजय साजरा केला. या विजयासह सिंधूच्या पराभवाची मालिकादेखील खंडित झाली आहे. विश्व क्रमवारीत १४ व्या स्थानारील समीरने ब गटात ४० मिनिटांत दहाव्या स्थानावरील सुगियार्तोचा २१-१६,२१-७ ने पराभव केला. २४ वर्षांच्या समीरने काल पहिला सामना विश्व चॅम्पियन केंटो मोमोतोविरुद्ध गमावला होता. पुढील सामन्यात समीरला थायलंडच्या केंटाफोन वांगचारोनविरुद्ध लढत द्यावी लागेल. (वृत्तसंस्था)

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूBadmintonBadminton