शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

निराश खेळाडूंची समजूत काढताना काऊन्सिलर झाल्यासारखे वाटते, बॅडमिंटन प्रशिक्षक संजय मिश्रा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 01:23 IST

लॉकडाऊनमुळे खेळ ठप्प झाला असून ज्युनिअर बॅडमिंटन खेळाडूंमध्ये चिडचीड व निराशा वाढत असताना दिसत असल्याचे भारतीय ज्युनिअर बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक संजय मिश्रा यांनी म्हटले आहे.

 नवी दिल्ली - कोविड-१९ महामारीतून सावरण्यासाठी देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे खेळ ठप्प झाला असून ज्युनिअर बॅडमिंटन खेळाडूंमध्ये चिडचीड व निराशा वाढत असताना दिसत असल्याचे भारतीय ज्युनिअर बॅडमिंटन संघाचे प्रशिक्षक संजय मिश्रा यांनी म्हटले आहे.ते म्हणाले, या खेळाडूंची समज काढताना असे वाटत आहे की, प्रशिक्षकांपेक्षा मी काऊन्सिलर अधिक झालो आहे.भारतात कोरोना व्हायरस महामारीमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येने दोन हजारांच्या आकडा ओलांडला आहे तर ५९ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींना याची लागण झाली आहे. महामारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी देशभरात १७ मेपर्यंत लॉकडाऊन आहे. मिश्रा म्हणाले, ‘जवजवळ दोन महिन्यांपासून युवा खेळाडू घरीच आहेत. आता लॉकडाऊन शब्दामुळेही त्यांच्यात चीड निर्माण होते आणि ते निराशही होतात.’ भारतीय ज्युनिअर संघाचे प्रशिक्षक म्हणून २०१७ पासून जुळलेले मिश्रा म्हणाले, ‘मी त्यांना समजावतो की हे केवळ तुमच्यासोबतच नाही तर पूर्ण जगासोबत घडत आहे. त्याचसोबत त्यांना मानसिकदृष्ट्या कणखर होण्याचा सल्ला देतो.’ मिश्रा म्हणाले, ‘मी खेळाडूंना नकारात्मक विचार दूर ठेवण्याचा सल्ला देतो. त्यामुळे चुरशीच्या लढतीत त्यांच्यामध्ये मानसिक कणखरता निर्माण होईल. मी त्यांना महत्त्वाच्या लढतीदरम्यान मोक्याच्या क्षणी गुण गमाविल्यामुळे निराश झाल्याच्या किंवा चीड निर्माण झाल्याच्या क्षणांची आठवण करण्यास सांगतो. माझा प्रयत्न असतो की त्यांनी नकारात्मक विचारांचा उपयोग मानसिक कमकुवतपणा दूर करण्यासाठी करायला हवा.’ मी खेळाडूंना समजावले की घरीच बॅडमिंटन कोर्टप्रमाणे जेवढे शक्य होईल तेवढा सराव सुरू ठेवा व फिटनेसवर पूर्ण लक्ष केंद्रित करा. त्यामुळे पुनरागमन करताना अडचण भासणार नाही. (वृत्तसंस्था)

टॅग्स :BadmintonBadmintoncorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत