सायना नेहवालची जेतेपदाला गवसणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 19:01 IST2019-01-27T19:00:23+5:302019-01-27T19:01:09+5:30

या सामन्यात मरिनच्या गुडघ्याची दुखापत बळावली आणि तिने सामना अर्ध्यावर सोडला.

Saina Nehwal wins gold medal | सायना नेहवालची जेतेपदाला गवसणी

सायना नेहवालची जेतेपदाला गवसणी

नवी दिल्ली : भारताची फुलराणी सायना नेहावालने इंडोनेशियन मास्टर्स स्पर्धेचे जेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत सामनापुढे कारोलिन मरिनचे आव्हान होते. पण या सामन्यात मरिनच्या गुडघ्याची दुखापत बळावली आणि तिने सामना अर्ध्यावर सोडला. त्यामुळे सायनाला यावेळी विजेती म्हणून घोषित करण्यात आले. पहिला गेम 10-4 असा असताना मरिनच्या गुडघ्यामध्ये कळ आली आणि तिने सामना अर्धवट सोडला.


 



 

 

Web Title: Saina Nehwal wins gold medal