शहरं
Join us  
Trending Stories
1
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
2
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
3
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
4
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
5
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
6
"ये तो होना ही था..." अरविंदर सिंग लवलींच्या राजीनाम्यानंतर भाजपा नेत्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
7
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
8
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
9
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
10
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
11
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
12
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
13
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
14
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
15
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
16
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
17
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
18
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
19
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
20
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा

सायना अंतिम फेरीत, श्रीकांत उपांत्य फेरीत पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 2:22 AM

भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालने शनिवारी इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया टुनजुंगचा सहज पराभव करीत डेन्मार्क ओपन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

ओडेन्से : भारतीय बॅडमिंटनस्टार सायना नेहवालने शनिवारी इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया टुनजुंगचा सहज पराभव करीत डेन्मार्क ओपन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, पण किदाम्बी श्रीकांतला पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला.आॅलिम्पिक कांस्यपदकविजेत्या सायनाने ग्रेगोरियाचा केवळ ३० मिनिटांमध्ये एकतर्फी लढतीत २१-११, २१-१२ ने पराभव केला. सायनाला रविवारी अंतिम लढतीत जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर असलेल्या चिनी तैपेईच्या ताई जु यिंगसोबत खेळावे लागेल. ताई जु यिंगचा सायनाविरुद्ध कारकिर्दीतील रेकॉर्ड १२-५ असा आहे. सायनाने यापूर्वी २०१३ मध्ये तिचा पराभव केला होता, पण त्यानंतर चिनी तैपेईची खेळाडू गेल्या १० लढतींमध्ये विजयी ठरली आहे.क्रमवारीत १० व्या स्थानावर असलेल्या सायनाने यंदा ताई जूविरुद्ध सर्व चारही सामने गमावले आहेत. यापूर्वी त्यांच्यादरम्यान अखेरची लढत आॅगस्टमध्ये जकार्ता येथे आशियन गेम्सच्या सेमी फायनलमध्ये झाली होती.याआधी, पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत श्रीकांतला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या जपानाच्या केंटो मोमोटाने श्रीकांतचा १६-२१, १२-२१ ने पराभव केला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton