शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
2
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
3
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
4
सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज
5
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
6
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
7
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
8
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 
9
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
10
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
11
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
12
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
13
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
14
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
15
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
16
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
17
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
18
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
19
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
20
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला

सायना उपांत्य फेरीत, श्रीकांत पराभूत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2019 5:57 AM

‘फुलराणी’ सायना नेहवालने शुक्रवारी मोसमातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात सहज धडक दिली तर किदाम्बी श्रीकांत व पी.व्ही सिंधू यांना मात्र इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.

जकार्ता: ‘फुलराणी’ सायना नेहवालने शुक्रवारी मोसमातील दुसऱ्या उपांत्य सामन्यात सहज धडक दिली तर किदाम्बी श्रीकांत व पी.व्ही सिंधू यांना मात्र इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.मागच्या आठवड्यात मलेशिया मास्टर्सच्या उपांत्य फेरीत धडक देणारी आठवी मानांकित सायनाने येथे थायलंडची पोर्नपावी चोंचुवोंग हिच्यावर २१-७, २१-१८ ने मात करीत उपांत्य फेरी गाठली. राष्टÑकुल क्रीडा स्पर्धेची दोनदा विजेती राहिलेल्या सायनाला उपांत्य सामन्यात चीनच्या सहाव्या मानांकित बिगजियाओ विरुद्ध झुंज द्यावी लागेल. कारकिर्दीत प्रथमच सायना बिगजियाओविरुद्ध खेळणार आहे.श्रीकांत हा मात्र उपांत्यपूर्व सामन्यात स्थानिक खेळाडू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचा चॅम्पियन जोनाथन ख्रिस्टी याच्याकडून १८-२१, १९-२१ अशा फरकाने पराभूत झाला. श्रीकांत यंदा सलग दुसºयांदा उपांत्यपूर्व लढतीत पराभूत झाला हे विशेष.दरम्यान, सिंधूचा आॅलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिन मारिनविरुद्ध निभाव लागला नाही. एकतर्फी लढतीत मारिनने सिंधूचा २१-११, २१-१२ ने पराभव केला. मारिनविरुद्ध सिंधूची ही १३ वी लढत होती. सिंधू सध्या ५-७ ने पिछाडीवर आहे. त्यात रिओ आॅलिम्पिक व २०१८ च्या विश्व चॅम्पियनशिपच्या अंतिम लढतींमध्ये पत्कराव्या लागलेल्या पराभवाचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Saina Nehwalसायना नेहवालBadmintonBadminton