शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
3
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
4
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
6
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
7
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
8
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
9
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
10
राज्यात सात खासदारांची तिकिटे भाजपने कापली; राजधानी मुंबईतील तिघांनाही बसविले घरी
11
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
12
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
13
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
14
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
15
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
16
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
17
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
18
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
19
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
20
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले

पनवेल ओपन बॅडमिंटनची चुरस २४ नोव्हेंबरपासून

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2018 2:26 AM

महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) मान्यतेने आणि न्यू बॅडमिंटन असोसिएशन पनवेलच्या वतीने २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान पनवेल ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

नवी मुंबई : महाराष्ट्र बॅडमिंटन संघटनेच्या (एमबीए) मान्यतेने आणि न्यू बॅडमिंटन असोसिएशन पनवेलच्या वतीने २४ आणि २५ नोव्हेंबर दरम्यान पनवेल ओपन राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे.पनवेल जिमखाना भवन येथे होणाऱ्या या स्पर्धेत २४-२५ नोव्हेंबरला राज्यस्तरीय पुरुष दुहेरी तसेच एकेरी लढती रंगतील. या स्पर्धेत राज्यभरातील खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभाग निश्चित केला असून स्पर्धेची प्रवेश प्रक्रिया दोन दिवसांनी वाढविण्यात आल्याची माहिती, आयोजकांनी दिली.तसेच १-२ डिसेंबरला पनवेल जिमखाना भवन येथेच महिलांच्या राज्यस्तरीय एकेरी व दुहेरी गटाच्या स्पर्धाही रंगणार असून या स्पर्धेसाठीही मोठा प्रतिसाद मिळत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. दोन्ही स्पर्धांसाठी २० नोव्हेंबरपर्यंत इच्छुक खेळाडू आपला सहभाग नोंदवू शकतात. स्पर्धेविषयी अधिक माहिती मिळवण्यासाठी आयोजकांनी www.nbapanvel.com या संकेतस्थळावर भेट देण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :BadmintonBadminton