शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही बिनशर्त पाठिंबा सगळं गुजरातला देण्यासाठी दिलाय का? आदित्य ठाकरेंचा मनसैनिकांना खोचक टोला
2
17000 राजकारणी, अब्जाधीशांनी देश बुडविला; पाकिस्तानींनी दुबईत घेतली तब्बल 23000 घरे
3
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
4
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
6
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
7
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
8
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
9
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
10
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
11
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत
12
मजबूत अर्थव्यवस्थेसाठी स्थिर सरकार आवश्यक; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
13
मध्यमवर्गीयांची पिळवणूक हेच काँग्रेसचे धोरण; पीयूष गोयल यांची टीका
14
पालिकेच्या मान्यताप्राप्त ऑडिटरचाच स्ट्रक्चरल स्टेबिलिटीचा रिपोर्ट! धक्कादायक माहिती समोर
15
रोड शो, रथयात्रांमुळे वाहतूककोंडी; वाहतुकीचे नियोजन करता करता मुंबईत पोलिसांच्या येते नाकीनऊ
16
धीरज वाधवानला सीबीआयकडून अटक; १७ बँकांकडून घेतलेल्या कर्जापैकी ३४ हजार कोटींचा अपहार
17
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
18
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
19
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
20
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी

तुम्ही 'या' स्कूटर्स ड्रायव्हिंग लायसन्सशिवाय चालवू शकता, किंमत सुद्धा जास्त नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2024 11:42 AM

वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल लोकांना मोठा दंड (चालान) भरावा लागत आहे.

नवी दिल्ली : केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात बदल केले आहेत. तेव्हापासून वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल लोकांना मोठा दंड (चालान) भरावा लागत आहे. अनेकवेळा असे घडते की, तुम्ही दुचाकी घेऊन बाहेर जाताना, तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स असलेले पाकीट घरीच विसरता.

अशा परिस्थितीत वाहतूक पोलिसांनी पकडल्यास चालान भरावे लागते. याच पार्श्वभूमीवर आम्ही तुमच्यासाठी अशा काही इलेक्ट्रिक स्कूटरची माहिती घेऊन आलो आहोत, ज्यांना रस्त्यावर चालण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता नाही.

Okinawa LiteOkinawa Lite इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 250w मोटर आहे. या स्कूटरची स्पीड ताशी 25 किमी आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरद्वारे तुम्ही सिंगल चार्जमध्ये 60 किमीपर्यंतचे अंतर कापू शकता. जर तुम्हाला Okinawa Lite इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची असेल तर तुम्ही ती 66,993 रुपयांना खरेदी करू शकता.

Komaki XGT KMKomaki XGT KM या इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 56,890 रुपये आहे. या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये 60v ची 28Ah बॅटरी आहे, जी 65 किमीची रेंज देते. या स्कूटरला चार्ज होण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. तसेच, या स्कूटरचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे.

Hero Electric Optima LX HeroHero Electric Optima LX Hero ही देशातील सर्वात विश्वासार्ह इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी आहे. ही इलेक्ट्रिक स्कूटर तुम्ही 51,440 रुपयांना खरेदी करू शकता. Hero Electric Optima LX मध्ये 48V-2Ah लीड ऍसिड बॅटरी आहे, जी 60 किमी पर्यंतची रेंज देते. हीरो इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप स्पीड 25 किमी प्रति तास आहे.

'या' स्कूटरसाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाहीदरम्यान, नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, ज्या इलेक्ट्रिक स्कूटर्सचा टॉप स्पीड ताशी 25 किमी आहे, अशा स्कूटर चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नाही. तसेच, RTO मध्ये या इलेक्ट्रिक स्कूटर्सची नोंदणी करण्याची गरज नाही.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेडAutomobileवाहन