शहरं
Join us  
Trending Stories
1
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
2
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
3
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
4
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
5
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
6
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
7
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
8
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
9
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
10
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
11
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
12
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
13
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
14
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
15
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
16
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
17
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
18
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
19
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
20
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...

सर्वाधिक कार-बाईक खरेदी कोणत्या राज्यात? महाराष्ट्राचा कितवा नंबर? पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2024 7:14 PM

Vehicle Sales Data: इंडस्ट्री ऑर्गनायझेशन सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्सने माहिती जारी केली आहे.

Vehicle Sales Data: देशातील कोणत्या राज्यात सर्वाधिक वाहनांची विक्री होते? असा प्रश्न विचारल्यास तुम्ही महाराष्ट्र आणि दिल्लीचे नाव घ्याल, कारण त्या राज्यात सर्वाधिक ट्रॅफिक जामच्या समस्या उद्भवतात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सर्वाधिक कार आणि बाईक खरेदी करण्याच्या बाबतीत दिल्ली आणि महाराष्ट्र नव्हे तर उत्तर प्रदेश अव्वल आहे. इंडस्ट्री ऑर्गनायझेशन सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) ने ही माहिती दिली आहे.

पहिल्या क्रमांकावर यूपी आणि दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रचालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत वाहन विक्रीत उत्तर प्रदेश अव्वल स्थानावर आहे. यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर, गुजरात तिसऱ्या क्रमांकावर आणि तामिळनाडू चौथ्या क्रमांकावर आहे. सियामच्या आकडेवारीनुसार, उत्तर प्रदेशमध्ये एकूण 8,22,472 प्रवासी आणि व्यावसायिक वाहनांची विक्री झाली. यामध्ये दुचाकी आणि तीनचाकी श्रेणीतील वाहनांचाही समावेश आहे. तर महाराष्ट्र 6,88,192 युनिटसह दुसऱ्या क्रमांकावर आणि गुजरात 4,21,026 युनिटसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर तामिळनाडूमध्ये 4,19,189 वाहनांची विक्री झाली आहे.

तीन चाकी आणि दुचाकी वाहनांमध्येही उत्तर प्रदेश अव्वल ऑक्टोबर-डिसेंबर 2023 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 23859 तीन चाकी वाहनांची विक्री झाली. यानंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे 20,495 तीनचाकी वाहनांची विक्री झाली. यानंतर गुजरातमध्ये 19,743 आणि बिहारमध्ये 14,955 तीनचाकी वाहनांची विक्री झाली. त्याचप्रमाणे, उत्तर प्रदेश दुचाकी श्रेणीच्या विक्रीतदेखील अव्वल स्थानावर असून, एकूण 6,73,962 बाइक्सची विक्री झाली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्र (5,15,612), मध्य प्रदेश (3,35,478) आणि तामिळनाडू (3,24,918) यांचा क्रमांक लागतो.

कार विक्रीत महाराष्ट्र अव्वलकार खरेदीच्या बाबतीत महाराष्ट्राने उत्तर प्रदेशला मागे टाकले असून, राज्यात एकूण 1,21,030 युनिट्सची विक्री झाली. यानंतर उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे एकूण 1,01,568 कार विकल्या गेल्या. गुजरात (85,599) आणि कर्नाटक (71,549) तिसऱ्या स्थानावर आहे. व्यावसायिक वाहनांच्या श्रेणीतही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर राहिला आणि जवळपास 31,055 वाहनांची विक्री झाली. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश (23,083), गुजरात (20,391) आणि कर्नाटक (16,966) यांचा क्रमांक लागतो. 

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगAutomobileवाहनcarकारbikeबाईकscooterस्कूटर, मोपेडbusinessव्यवसाय