शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आकडे आले...! डिस्काऊंट देऊनही ओलाची विक्री वाढेना, टीव्हीएस नेहमीप्रमाणे १ नंबर, एथर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 17:39 IST

Top 5 Electric Scooters India January 2026 : जानेवारी २०२६ मध्ये टीव्हीएसने ३४,४४० युनिट्स विकून नवा विक्रम प्रस्थापित केला. ओला इलेक्ट्रिकच्या विक्रीत ७०% घट. पहा अधिकृत Vahan विक्री आकडेवारी.

भारतीय इलेक्ट्रिक टू-व्हीलर बाजारपेठेत जानेवारी २०२६ हा महिना ऐतिहासिक ठरला आहे. टीव्हीएस मोटर कंपनीने आपल्या 'iQube' आणि 'Orbiter' मॉडेलच्या जोरावर आतापर्यंतची सर्वोच्च मासिक विक्री नोंदवली आहे. विशेष म्हणजे, ओला इलेक्ट्रिकची विक्री कमालीची घटली असून ती आता टॉप ५ च्या शेवटच्या स्थानी पोहोचली आहे.

 टीव्हीएसने जानेवारीत दररोज सरासरी १,१११ ई-स्कूटर्सची विक्री केली आहे. कंपनीचा बाजारपेठेतील हिस्सा आता २८% वर पोहोचला आहे. तर एकेकाळी बाजारावर राज्य करणाऱ्या ओला इलेक्ट्रिकचा मार्केट शेअर आता केवळ ६% उरला आहे.  गेल्या वर्षीच्या २४,३३६ युनिट्सच्या तुलनेत यंदा केवळ ७,५०० युनिट्सची विक्री झाली आहे.

बजाज आणि एथर

बजाज ऑटोने चेतकच्या माध्यमातून २५,५२० युनिट्ससह दुसरे स्थान कायम ठेवले आहे, तर एथर एनर्जीने ६७% वाढीसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. जानेवारी २०२६ मध्ये भारतात एकूण १,२२,४७७ इलेक्ट्रिक टू-व्हीलर्सची विक्री झाली आहे. यामाहा आता या क्षेत्रात उतरणार असून या कंपनीच्या दोन स्कूटर एकाचवेळी किती कमाल दाखवितात यावर पुढील काही महिन्यांचे नंबर अवलंबून असणार आहेत.  

क्रमांकइलेक्ट्रिक टू-व्हीलर कंपनीजानेवारी २०२६ विक्री (Units)वार्षिक वाढ (YoY)
TVS Motor३४,४४०+ ४३%
Bajaj Auto२५,५२०+ १९%
Ather Energy२१,९००+ ६७%
Hero Vida१२,६०८+ ७००%
Ola Electric७,५००- ७०%
English
हिंदी सारांश
Web Title : Electric Scooter Sales: TVS Leads, Ola Struggles Despite Discounts

Web Summary : TVS iQube sales soar, capturing 28% market share. Ola Electric's sales plummet 70%, falling to fifth place despite discounts. Bajaj and Ather rise.
टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरOlaओलाbajaj automobileबजाज ऑटोमोबाइल