शहरं
Join us  
Trending Stories
1
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
2
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
3
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
4
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
5
सच्चा शिवसैनिक काँग्रेसला मतदान करणार नाही, आमच्याकडे खरी शिवसेना: CM एकनाथ शिंदे
6
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
7
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
8
तिकडे सगळे गद्दार, नकली, भाडोत्री लोक... इकडे सगळे असली आहेत; उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल
9
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका
10
आम्हाला जेलमध्ये पाहायचे नसेल तर इंडिया आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा: अरविंद केजरीवाल
11
महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण, आमच्यासोबत आले आहेत राज ठाकरे: रामदास आठवले
12
मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला सवाल
13
४०० इमारतींवर होर्डिंग्जचा भार; स्ट्रक्चरल ऑडिटकडे महापालिका लक्ष देणार काय? 
14
भावेशच्या एजन्सीचे लाभार्थी कोण? बँक खात्याची पाळेमुळे खणणार, २६ मेपर्यंत पोलिस कोठडी
15
मतदारराजा तुझ्याचसाठी सर्व तयारी; मतदान प्रक्रियेसाठी शहर जिल्हा प्रशासन सज्ज
16
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
17
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
18
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
19
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
20
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 

ही इलेक्ट्रिक कार पाहून सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढले! देते 738km ची रेन्ज, जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 6:23 PM

ही कार 738 किमी. पर्यंतची रेन्ज देते, असा दावा कंपनीने केला आहे.

स्वीडनची कार उत्पादक कंपनी व्होल्वोने (Swedish Car Maker Volvo) अखेर आपल्या पहिल्या संपूर्ण इलेक्ट्रिक प्रीमियम MPV EM90 वरून पडदा उचलला आहे. ही कार प्रामुख्याने चीनमध्ये विकली जाणार आहे. ही कार 738 किमी. पर्यंतची रेन्ज देते, असा दावा कंपनीने केला आहे. कारच्या पुढील बाजूला, वोल्वो लोगोसह एक क्लोज ग्रील, फ्रंट बम्परवर सिग्निचर एलईडी हेडलॅम्प आणि हॅमर LED DRL  आहेत.

कारच्या समोरील बाजूस इलेक्ट्रिक एमपीव्हीमध्ये मोठा व्होल्व्हो लोगो देण्यात आला आहे. या सोबतच एक बंद ग्रिल, फ्रंट बम्परवर सिग्निचर एलईडी हेडलॅम्प आणि थोरचे हॅमर LED DRL आहे. या खास बॉक्सी एमपीव्हीमध्ये स्लायडिंग सेकंड लाइनचे दरवाजे, ब्लॅक पिलर आणि 20 इंचाचे अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. कारच्या मागच्या बाजूला व्हर्टिकल एलईडी टेललॅम्प्स, शार्क-फिन अँटीना आणि एक मोठी रियर विंडशील्ड मिळते.

सिटिंग ऑप्शनसंदर्भात बोलायचे झाल्यास, या कारमध्ये 3-लाइनमध्ये 6 पॅसेन्जर बसू शकतात. इंटिरिअरसंदर्भात बोलायचे झाल्यास, फ्रंट सीटवर 15.4 इंचाचे टचस्क्रीन आणि 15.6 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. जी रूफवर लावलेली असते. याशिवाय यात Bowers & Wilkins चे 21 स्पीकर्स, मल्टिपल एम्बियंट लाइट्स आणि संपूर्ण केबिनमध्ये पसरलेले पॅनोरॅमिक सनरूफ आहेत.

फूल चार्ज केल्यास 738 किमी.ची रेन्ज -EM90 इलेक्ट्रिक एमपीव्हीला 116kWh बॅटरी पॅक देण्यात आला आहे. ही कार 268bhp एवढी पॉवर जनरेट करण्यात सक्षम आहे. जी केवळ 8.3 सेकेंदांतं 0-100 किमी. प्रति तास एवढी स्पीड जनरेट करते. ही बॅटरी 30 मिनिटांपेक्षाही कमी वेळात 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज  होते. ही बॅटरी संपूर्ण जार्ज झाल्यास 738 किमी. पर्यंतची रेन्ज देते.

टॅग्स :Volvoव्होल्व्होElectric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटर