शहरं
Join us  
Trending Stories
1
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
2
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
5
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
6
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
7
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
8
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
9
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
10
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
11
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
12
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
13
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
14
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
15
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
16
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
17
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
18
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
19
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
20
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'

₹७३४८१ च्या 'या' बाईकवर लोकांच्या उड्या, ३० दिवसांत २.६५ लाख ग्राहकांची खरेदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 17:01 IST

पाहा कोणत्या आहेत टॉप १० सेलिंग टू व्हिलर्स.

Hero Splendor ‌‌Becomes Best Selling Bike In April : हीरो मोटोकॉर्पच्या (Hero MotoCorp) दुचाकींनी भारतीय बाजारपेठेत धमाकाच केलाय. आम्ही तुम्हाला हीरो स्प्लेंडरबद्दल सांगत आहोत. या बाईकची सुरुवातीची किंमत 74,000 रुपयांपेक्षा कमी आहे. बऱ्याच काळापासून हीरो स्प्लेंडर ही अनेकांच्या पसंतीची बाईक ठरतेय. एप्रिल 2023 मध्येही तिने अव्वल स्थान कायम ठेवलंय. होडा ॲक्टिव्हा तसंच बजाज पल्सर आणि टीवीएस आपाचे सारख्या स्कूटर आणि बाइक्सना मागे टाकत स्प्लेंडरनं अव्वल स्थान कायम ठेवलंय. आपण भारतीय बाजारपेठेतील टॉप 10 दुचाकींबद्दल जाणू घेऊ.

एप्रिल महिन्यात ग्राहकांनी हीरो स्प्लेंडरलाच पसंती दिल्याचं दिसून आलं. एप्रिल 2023 मध्ये 13.3 टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह 2,65,225 ग्राहकांनी ही बाईक खरेदी केली. तर होंडा ॲक्टिव्हाच्या विक्रीतही वार्षिक 50.6 टक्क्यांनी वाढ झाली. या स्कूटरच्या 2,46,016 युनिट्सची विक्री झाली. तर बजाज पल्सरच्या 1,15,371 युनिट विक्री झाली असून त्यानं तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. त्यापाठोपाठ होंडा सीबी शाइन आणि हिरो एचएफ डिलक्स यांच्या अनुक्रमे 89,261 आणि 78,700 युनिट्सच्या विक्रीसह चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत.

स्कूटर्सची उत्तम विक्री

एप्रिल 2023 च्या टॉप 10 सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकींच्या यादीत, टीवीएस ज्युपिटर सहाव्या स्थानावर होती. या कालावधीत या स्कूटरच्या 59,583 युनिट्सची विक्री झाली. त्यानंतर सुझुकी ऍक्सेस, बजाज प्लॅटिना, टीवीएस आपाचे आणि टीवीएस एक्सएल 100 या बाईकची सर्वाधिक विक्री झाली आहे.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईक