लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
उत्कंठा शिगेला! 'मारुती'ची नवी Wagon R फेब्रुवारीत येणार; वाचा किंमत अन् फिचर्स... - Marathi News | New Maruti Suzuki Wagon R launch in February know what will the features and price | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :उत्कंठा शिगेला! 'मारुती'ची नवी Wagon R फेब्रुवारीत येणार; वाचा किंमत अन् फिचर्स...

Maruti Wagon R: सर्वसामान्य भारतीयांच्या पसंतीस उतरलेल्या 'मारुती'च्या 'वॅगन-आर' (WagonR) कारचं नवं मॉडल येणार असल्याची घोषणा कंपनीनं केल्यानंतर या कारबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. ...

Skoda Slavia: मार्चमध्ये सुरू होणार 'स्कोडा स्लाव्हिया'ची टेस्ट ड्राइव्ह; सुझुकी सियाझ आणि होंडा सिटीशी टक्कर - Marathi News | Skoda Slavia: Test drive of 'Skoda Slavia' to begin in March; competition with Suzuki Siaz and Honda City | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :मार्चमध्ये सुरू होणार 'स्कोडा स्लाव्हिया'ची टेस्ट ड्राइव्ह; सुझुकी सियाझ आणि होंडा सिटीशी टक्कर

स्कोडा स्लाव्हिया सेडान पाच रंगांमध्ये उपलब्ध असून, या गाडीची अंदाजे किंमत 10-17 लाख रुपये असू शकते. ...

Driving Licence Rule : ... तर वाहन चालकाला होऊ शकतो ५ हजारांचा दंड, ३ महिन्यांचा तुरुंगवास - Marathi News | Driving License Rule Driver can be fined Rs 5000 3 months imprisonment know about new traffic rules government of india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :... तर वाहन चालकाला होऊ शकतो ५ हजारांचा दंड, ३ महिन्यांचा तुरुंगवास

... तर तुम्हाला बसू शकतो मोठा फटका. वाचा महत्त्वाची माहिती. ...

बाईक चालवताना कुत्रे मागे लागतात..? 'हा' उपाय करा; ढुंकूनही बघणार नाहीत - Marathi News | running dogs behind scares the bike riders tips to avoid this | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाईक चालवताना कुत्रे मागे लागतात..? 'हा' उपाय करा; ढुंकूनही बघणार नाहीत

दुचाकीवरून जात असताना कुत्रे मागे लागल्यावर अनेकांची भितीनं गाळण उडते ...

भन्नाट! मोबाईलची पावरबँक, इलेक्ट्रिक कार देखील होते चार्ज; मित्रांना ठेंगा दाखण्यासाठी पट्ठ्याची करामत - Marathi News | This Person Made 27 Million Mah Power Bank Will Be Able To Run Tv And Washing Machine And Even Electric Car  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! मोबाईलची पावरबँक, इलेक्ट्रिक कार देखील होते चार्ज; मित्रांना ठेंगा दाखण्यासाठी पट्ठ्याची करामत

एका चीन युट्युबरनं 27 मिलियन mAh ची अवाढव्य पावरबँक बनवली आहे. तुम्ही 20 डिवाइस एकाच वेळी चार्ज करू शकता. स्मार्टफोन, टॅबलेट आणि लॅपटॉपचा समावेश आहे.   ...

टाटांच्या 'या' कारची बातच न्यारी; टक्कर देण्यासाठी तीन कंपन्यांना करावी लागली आघाडी - Marathi News | Renault Nissan To Launch New Ev To Rival Tata Nexon | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :टाटांच्या 'या' कारची बातच न्यारी; टक्कर देण्यासाठी तीन कंपन्यांना करावी लागली आघाडी

टाटाच्या एका कारला शह देण्यासाठी तीन कंपन्या एकत्र; नवी कार आणणार ...

CNG Car Permission, New Rule: खूशखबर! बीएस- VI कारही सीएनजी, एलपीजीवर करता येणार; केंद्राची मंजुरी - Marathi News | Good News! BS-VI cars can also retrofit on CNG, LPG kit; Centre's approval | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :खूशखबर! बीएस- VI कारही सीएनजी, एलपीजीवर करता येणार; केंद्राची मंजुरी

CNG Car Permission, New Rule: या आधी पेट्रोलवरील बीएस ४ कारना सीएनजी करता येत होते. आता बीएस ६ च्या कारनाही सीएनजी, एलपीजी किट लावता येणार आहे. ...

Budget 2022: बाईक, स्कूटर खरेदीचा विचार करताय? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा - Marathi News | Budget 2022 budget expectations finance minister nirmala sitharaman budget 2022 auto industry | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :बाईक, स्कूटर खरेदीचा विचार करताय? अर्थसंकल्पात होऊ शकते मोठी घोषणा

Budget 2022: फाडाची मागणी केंद्र सरकारकडून पूर्ण होण्याची शक्यता ...

Electric Vehicle Maharashtra: महाराष्ट्राची रेकॉर्ड ब्रेक कामगिरी! इलेक्ट्रिक वाहन विक्रीत देशात दुसरा क्रमांक; टाटाचा वाटा ९३ टक्के - Marathi News | maharashtra state ranks 2nd with 13 per cent share in overall electric vehicle ev sales in india | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :महाराष्ट्राची रेकॉर्डब्रेक कामगिरी! EV विक्रीत देशात दुसरा क्रमांक; टाटाचा वाटा ९३ टक्के

Electric Vehicle Maharashtra: गतवर्षीच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहन विक्रीत तब्बल २४० टक्क्यांची वाढ झाल्याचे सांगितले जात आहे. पाहा, डिटेल्स... ...