सोलापूर-विजयपूर महामार्ग केला बंद; कुरूल, कामती मोहोळ मार्गे वाहतुकीत केला बदल, महापुराचा वाहतुकीला फटका "गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम! अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले... सोलापूर: पुराचे पाणी आले महामार्गावर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होणार, वाहनांचा वेग मंदावला दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात, हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले सोलापूर: सीना नदीला पूर आल्याने लांबोटी पुलावर पाणी; सोलापूर-पुणे महामार्गावरील एकेरी वाहतूक बंद माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या... सीना नदीला आला महापूर; सोलापूर-विजयपूर महामार्ग बंद होण्याची शक्यता जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना... उडणाऱ्या कारचा जगातील पहिलाच अपघात; दोन फ्लाइंग कार एकमेकांवर आदळल्या, एक बनली आगीचा गोळा... नवरात्रोत्सवात महाराष्ट्रात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा भारताला बेरोजगारी आणि मतचोरीच्या संकटातून मुक्त करणं ही आताची सर्वात मोठी देशभक्ती - राहुल गांधी हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका ३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला... २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
Bajaj Chetak Old Memories: सामान्य माणसाचीही स्कूटर असेल, असे ५० वर्षांपूर्वी कोणाला वाटले नव्हते. बजाजने ते लोकांचे स्वप्न पूर्ण केले होते. ...
महिंद्राच्या अनेकविध कारना भारतीय ग्राहकांकडून प्रचंड मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे. जाणून घ्या... ...
महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीनं फेब्रुवारी महिन्यात आपल्या पॅसेंजर वाहनांवर शानदार सूट देण्याची घोषणा केली आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महिंद्रा कंपनीनं कारवर मोठा डिस्काऊंट जाहीर केला आहे. ...
TATA Cars : या कारमध्ये टाटा टियागो, टिगोर, अल्ट्रोझ, नेक्सॉन, सफारी, हॅरियर आणि गेल्या काही दिवसांपूर्वी लाँच झालेली टाटा पंच यांचा समावेश आहे. ...
Mahindra Scorpio Safety Rating: मंगळवारी रात्री दीप सिद्धूच्या कारला अपघात झाला. या अपघातात दीप सिद्धू याचा मृत्यू झाला. त्याची मैत्रिण गंभीर जखमी झाली आहे. अपघाती मृत्यूनंतर स्कॉर्पिओ अचानक चर्चेत आली आहे. ...
जानेवारी २०२२ मध्ये देशातील सर्वाधिक विक्री मारुती सुझुकी वॅगनआरची झालेल्याचे सांगितले जात आहे. ...
2022 Maruti Suzuki Baleno : मारुतीने या महिन्यात लॉन्च होणार्या 2022 बलेनो प्रीमियम हॅचबॅकमध्ये 360-व्ह्यू कॅमेरा इन्स्टॉल केला आहे. ...
Nissan Magnite And Renault Kiger Safety Features: चार मेड इन इंडिया कार्सना मिळालं ४ स्टार सेफ्टी रेटिंग. ...
High Security Number Plate: ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावली तरी सावध रहा, नाही लावलेली असली तरी सावध रहा. दंड तर आहेच, पण नंबर प्लेट असली तरी का सावध रहा ते वाचा... ...
पाहा किती आहे Kia Carens ची किंमत आणि कोणते मिळतायत आणखी फीचर्स ...