लाईव्ह न्यूज :

Auto (Marathi News)

खास आपल्यासाठी
काय सांगता... Mahindra च्या ‘या’ कारची किंमत केवळ १२,४२१! खुद्द आनंद महिंद्रांनी दिली माहिती - Marathi News | mahindra and mahindra chief anand mahindra shares old poster about jeep willys model from 1960 on his twitter | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :काय सांगता... Mahindra च्या ‘या’ कारची किंमत केवळ १२,४२१! खुद्द आनंद महिंद्रांनी दिली माहिती

Mahindra And Mahindra: आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर महिंद्राच्या एका लोकप्रिय कारची माहिती दिली आहे, ज्याची किंमत फक्त १२ हजार रुपये आहे. ...

१ एप्रिलपासून वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार - Marathi News | Third party insurance for vehicles will go up from April 1 | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :१ एप्रिलपासून वाहनांचा थर्ड पार्टी विमा महागणार

दुसरा पक्ष वाहन चालक आणि अपघात झाल्यास अपघातग्रस्त व्यक्ती तिसरा पक्ष समजला जातो. अपघातग्रस्तास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी वाहन मालकावर असते. थर्ड पार्टी विमा काढलेला असल्यास ही भरपाई विमा कंपनी देते. ...

Maruti Suzuki Dzire S-CNG लाँच; 31 किमी पेक्षा जास्त मायलेज, कंपनीचा दावा - Marathi News | Maruti Suzuki Dzire S-CNG with 31.12 Km/Kg Mileage Launched, Priced From Rs 8.14 Lakh | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :Maruti Suzuki Dzire S-CNG लाँच; 31 किमी पेक्षा जास्त मायलेज, कंपनीचा दावा

Maruti Suzuki Dzire S-CNG : मारुती सुझुकी डिझायर सीएनजी ( Maruti Suzuki Dzire CNG) व्हीएक्सआय (VXi) आणि झेडएक्सआय (ZXi) या दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ...

Heroचे टेन्शन वाढले; या 2 कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत 455% वाढ - Marathi News | Hero's tension increased; Electric scooter sales of these 2 companies increased by 455% | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :Heroचे टेन्शन वाढले; या 2 कंपन्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर विक्रीत 455% वाढ

भारतात Hero सर्वाधिक इलेक्ट्रीक वाहनांची विक्री करणारी कंपनी आहे. त्यापाठोपाठ 'या' दोन कंपन्यांचा नंबर लागतो. ...

Bajaj Avenger Street 160: केवळ ४५ हजारांत तुमची होऊ शकते 'ही' क्रुझर बाईक; पाहा ऑफरपासून मायलेजपर्यंत डिटेल्स - Marathi News | know about second hand bajaj avenger street 160 under 45 thousand with finance plan read offer details online droom bikedekho offers | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :केवळ ४५ हजारांत तुमची होऊ शकते 'ही' क्रुझर बाईक; पाहा ऑफरपासून मायलेजपर्यंत डिटेल्स

क्रुझर सेगमेंटच्या बाइक्स आवडणाऱ्या लोकांची संख्या खूप जास्त आहे. ...

Cheap CNG Cars : तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत 'या' CNG गाड्या; दूर होईल पेट्रोलचं टेन्शन - Marathi News | maruti suzuki wagon r to hyundai i10 used cng car under 3 lakh no tension of petrol disel olx droom marutisuzuki true value know more | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :तीन लाखांपेक्षा कमी किंमतीत मिळतायत 'या' CNG गाड्या; दूर होईल पेट्रोलचं टेन्शन

Cheap CNG Cars : पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol Diesel Price Hike) सतत वाढत असलेल्या किमतींमध्ये सीएनजी वाहनांची (CNG Cars) मागणी प्रचंड वाढली आहे. ...

'या' ठिकाणी देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तयार; 24 तासांत 1 हजारहून अधिक वाहने होतील चार्ज - Marathi News | India Gets Its Largest EV Charging Station In Gurugram With 121 Chargers- All You Need To Know | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :'या' ठिकाणी देशातील सर्वात मोठे चार्जिंग स्टेशन तयार; 24 तासांत 1 हजारहून अधिक वाहने होतील चार्ज

Largest EV Charging Station In Gurugram : गुरुग्राममध्ये नवीन चार्जिंग स्टेशन तयार आहे. या चार्जिंग स्टेशनची काय आहे खासियत? याबाबत जाणून घेऊया... ...

Car On Loan : लोनवर कार घेणं पडतं महाग; पाहा किती फेडता तुम्ही लोनची रक्कम - Marathi News | Car On Loan Expensive to buy a car on loan See how much you repay the loan amount | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Car On Loan : लोनवर कार घेणं पडतं महाग; पाहा किती फेडता तुम्ही लोनची रक्कम

Car On Loan : नवीन कार खरेदी करणं अनेकांचं स्वप्न असतं. अनेकदा ते पूर्ण करण्यासाठी आपण लोनवर कार घेतो. पण तुम्ही त्यासाठी किती रक्कम फेडता माहितीये? ...

फेसलिफ्टपूर्वी Maruti Brezza वर भन्नाट ऑफर! १ लाख भरा अन् कार घरी न्या; पाहा, डिटेल्स - Marathi News | just pay 1 lakh for down payment and take maruti suzuki brezza at home know about emi option with all details | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :फेसलिफ्टपूर्वी Maruti Brezza वर भन्नाट ऑफर! १ लाख भरा अन् कार घरी न्या; पाहा, डिटेल्स

टाटा नेक्सॉनच्या तोडीस तोड असलेली मारुती सुझुकी ब्रेझा प्रचंड लोकप्रिय असून, या कारची मागणी सातत्याने वाढताना दिसत आहे. ...