शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

क्षुल्लक कारण; तरीही मर्सिडीजने तब्बल 7.44 लाख कार माघारी बोलाविल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2020 9:54 PM

मोठ्या रिकॉलमध्ये सी क्लास, सीएलके क्लास, सीएलएस क्लास आणि ई क्लास मॉडेलही आहेत.

न्यूयॉर्क : जर्मनीची प्रसिद्ध लक्झरी कार कंपनी मर्सिडीजने तब्बल 7,44,000 कार माघारी बोलावल्या आहेत. यामध्ये डझनावर मॉडेल आहेत. अमेरिकेमध्ये 2001 ते 2011 या काळात विकल्या गेलेल्या या कार आहेत. सनरुफच्या ग्लास पॅनेलला समस्या आल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. 

या मोठ्या रिकॉलमध्ये सी क्लास, सीएलके क्लास, सीएलएस क्लास आणि ई क्लास मॉडेलही आहेत. ग्लास पॅनेल आणि स्लायडिंग फ्रेममध्ये समस्या आली आहे. यामुळे ग्लास उघडण्याला समस्या येत आहे, असे कंपनीने म्हटले आहे. कारच्या मालकांनी या दुरुस्तीसाठी याआधी पैसे मोजले असतील तर त्यांना ती रक्कम परत केली जाणार आहे. सध्या हा निर्णय केवळ अमेरिकेपुरताच असल्याचे मर्सिडिजच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. 

डिलर दुरुस्तीला आलेल्य़ा कारचे ग्लास पॅनेलची तपासणी करणार आहेत. जर यामध्ये दोष आढळला तर ते, स्लायडिंग सनरूफच बदलणार आहेत. गेल्या महिन्यातर मर्सिडिजला अमेरिकेने 20 दशलक्ष डॉलरचा दंड ठोठआवला होता. अमेरिकेच्या सरकारने काढलेल्या त्रुटीनंतरही वर्षभराचा कालावधी लोटला तरीही कंपनीने 1.4 दशलक्ष कार माघारी बोलावून दुरूस्त करून देण्यास टाळाटाळ केली होती. कंपनीने ग्राहकांना वेळेवर सुचित केले नसल्याचा आरोप अमेरिकेच्या महामार्ग सुरक्षा खात्याने ठेवला आहे. यावर 13 दशलक्ष तर अन्य एका प्रकरणात 7 दशलक्षांचा दंड ठोठावला आहे. यामध्ये अहवाल सरकारला सादर न करणे, रिकॉलची घोषणा न करणे आदी कारणे आहेत.

टॅग्स :Mercedes Benzमर्सिडीज बेन्झ