शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

Marutiनं लाँच केली WagonR S-CNG, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 08:41 IST

Maruti Suzuki WagonR S-CNG BS6 : Price & Features | कार तयार करणारी देशातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियानं नव्या WagonR S-CNGचा बीएस -6 उत्सर्जन मानकांशी सुसंगत सीएनजी मॉडल लाँच केलं आहे.

नवी दिल्लीः देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी असलेल्या मारुती सुझुकी इंडियानं नव्या WagonR S-CNGचा बीएस -6 उत्सर्जन मानकांशी सुसंगत सीएनजी मॉडल लाँच केलं आहे. वॅगनआर एस-सीएनजी बीएस-6ची शोरूम किंमत 5.25 लाख रुपयांच्या जवळपास आहे. वॅगनआर एस-सीएनजी बीएस-6चं मॉडल उत्सर्जन मानकांचं पालन करत सादर करण्यात आलं आहे.WagonR S-CNGचा बीएस -6 ची 60 लीटर इंधनाची टाकी असून, 32.52 किलोमीटर प्रति किलोग्राम मायलेज देते. (सामान्यत: किलोग्रॅममध्ये सीएनजी मोजला जातो. परंतु येथे इंधन टाकीचा आकार लिटरमध्ये सांगितला आहे.) कंपनीनं WagonR S-CNGचा बीएस -6चे दोन मॉडेल एलएक्सआय (Lxi) आणि एलएक्सआय (ओ) LXi(O)ला बाजारात उतरवलं आहे. या मॉडेलची किंमत क्रमशः 5.25 लाख रुपये आणि 5.32 लाख रुपये आहे.कंपनीचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव म्हणाले, मिशन ग्रीन मिलियनची घोषणा करत आम्ही देशाच्या पर्यावरणाला अनुकूल अशी गाडी तयार केली असून, पर्यावरणपूरक गाड्या तयार करण्यासाठी कटिबद्ध आहोत. कंपनीनं ऑटो एक्स्पोमध्ये या गाड्या सादर केल्या होत्या. मिशन ग्रीन मिलियनअंतर्गत काही वर्षांत सीएनजी, हायब्रिड आणि इलेक्ट्रिक गाड्यांचे 10 लाख युनिट्स विकण्याचा कंपनीचा मानस असल्याचं श्रीवास्तव म्हणाले. 

WagonR S-CNGच्या व्हेरिएंटमध्ये 998ccसह तीन सिलिंडरवालं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जी 5500rpmवर 58 हॉर्स पॉवर ताकद आणि 3500rpmवर 78Nmचा टॉर्क निर्माण करते. ही फक्त 5-स्पीड मॅन्युअल गियरबॉक्ससह येते. कारण सीएनजी मॉडलमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय नाही.  

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीcarकार