शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

Alto, Swift सह 'या' कारवर मोठा डिस्काउंट, 62 हजार रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 3:03 PM

कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. 

नवी दिल्ली : नवीन वर्षाच्या सुरुवातीपासून कार कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर बाजारात आणल्याचे दिसून येत आहे. या फेब्रुवारी महिन्यात मारुती सुझुकी आपल्या अनेक कारवर ग्राहकांना डिस्काउंट ऑफर देत आहे. यामध्ये ऑटो K10 पासून ते स्विफ्ट पर्यंत अनेक मॉडेल्सचा समावेश आहे. कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ऑफरमध्ये कॅश डिस्काउंट, एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. 

Maruti Suzuki Alto K10ऑटो K10 च्या पेट्रोल व्हेरिएंटवर 62,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळत आहेत. 40,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 7,000 रुपयांपर्यंत कॉर्पोरेट सूट आहे. सीएनजी मॉडेल्सवर 39,000 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळत आहेत.

Maruti Suzuki S-Pressoमारुती सुझुकीच्या S-Presso AMT व्हर्जनवर फेब्रुवारी 2024 मध्ये एकूण 61,000 रुपयांचे बेनिफिट्स ऑफर केले जात आहेत, ज्यामध्ये 40,000 रुपयांपर्यत कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 6,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंट यांचा समावेश आहे. तसेच, मॅन्युअल व्हेरिएंटवर 56,000 रुपयांचे बेनिफिट्स आहेत.

Maruti Suzuki Celerioमारुती सुझुकी सेलेरिओवर 61,000 रुपयांचे बेनिफिट्स देखील दिले जात आहेत, ज्यात 40,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 6,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे. मारुती सुझुकी सेलेरिओ CNG वर 36,000 रुपयांचे बेनिफिट्स उपलब्ध आहेत.

Maruti Suzuki Swiftमारुती सुझुकी स्विफ्टला लवकरच अपडेट मिळणार आहे. हे चाचणी दरम्यान दिसून आले आहे. सध्या स्विफ्टवर  42,000 रुपयांच्या किमतीचे बेनिफिट्स मिळत आहेत. ज्यामध्ये 15,000 रुपयांचा कॅश डिस्काउंट, 20,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 7,000 रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काउंटचा समावेश आहे.

Maruti Suzuki Dzireमारुती सुझुकी डिझायरलाही या वर्षी अपडेट मिळेल. चाचणी दरम्यान डिझायर फेसलिफ्ट देखील दिसली आहे. सध्या मारुती सुझुकीच्या या मॉडेलवर 37,000 रुपयांपर्यंत बेनिफिट्स मिळू शकतात, ज्यामध्ये 15,000 कॅश डिस्काउंट, 15,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 7,000 रुपयांचे कॉर्पोरेट बेनिफिट्स यांचा समावेश आहे.

टॅग्स :Maruti Suzukiमारुती सुझुकीAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योग