शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पुढच्या महिन्यात धमाका करण्यासाठी येतेय स्वस्तातली सिंपल इलेक्ट्रिक स्कूटर; मिळेल 151km रेंज अन् बरंच काही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 19:18 IST

किती असेल किंमत? जाणून घ्या...

आपण 15 डिसेंबर 2023 रोजी भारतीय बाजारात आपली सिंपल डॉट वन इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करणार आहोत. तसेच लॉन्चिंग बरोबरच कंपनी आपल्या या मॉडेलसाठी प्री-बुकिंग देखील सुरू करेल. अशी घोषणा सिंपल एनर्जीकडून सोमवारी करण्यात आली आहे. सिंपल वननंतर, सिंपल डॉट वनला कंपनीच्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर सीरिजमध्ये सब-व्हेरियंट म्हणून स्थान देण्यात आले आहे.

किती असेल किंमत? -सिंपल वनच्या सिंपल डॉट वन मॉडेलकडे अधिक बजेट-फ्रेंडली मॉडेल म्हणून बघितले जात आहे. मात्र, या स्कूटरची आधिकृत किंमत पुढील महिन्यातच समजू शकेल. महत्वाचे म्हणजे, सिंपल वन मॉडेलची सुरुवातीची किंमत ₹1.45 लाख (कर आणि सबसिडीपूर्वी) एवढी आहे.

मॉडेलची रेन्ज 151 किमी -सिंपल डॉट वनला एक निश्चित 3.7 kWh क्षमतेची बॅटरी मिळेल. महत्वाचे म्हणजे, या मॉडेलची  प्रमाणित रेन्ज 151 किलोमीटर एवढी असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या स्कूटरला विशेष पद्धतीने तयार करण्यात आलेले टायर देण्यात आले आहेत. हे टायर हिची ऑनरॉड रेन्ड वाढवतात. 

या शिवाय या मॉडेलसोबत इतर हायलाइट्स शिवाय 30 लीटर अंडर-सीट स्टोरेज एरिया, टचस्क्रीन इंस्ट्रूमेंट क्लस्टर तसेच अॅप कनेक्टिव्हिटीसाठी सपोर्ट देखील देण्यात आला आहे. जानेवारी 2024 मध्ये या मॉडेलची डिलिव्हरी सुरू होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Automobileवाहनelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरscooterस्कूटर, मोपेड