शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

'हार्ले डेव्हिडसन' भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 19:38 IST

कंपनी भारतातील असेंब्ली प्लांट बंद करण्याचा विचार करीत आहे.

ठळक मुद्देहार्ले डेव्हिडसन इंडियाने गेल्या आर्थिक वर्षात २५०० पेक्षा कमी युनिट्स विकल्या आहेत.

मोटारसायकल बनवणारी अमेरिकन कंपनी हार्ले डेव्हिडसन भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत तयारीत आहे. भारतीय बाजारपेठेत दहा वर्षांपूर्वी पाऊल ठेवलेली कंपनी बाईकची कमी विक्री आणि भविष्यातील मागणी लक्षात घेऊन आता भारतातील असेंब्ली प्लांट बंद करण्याचा विचार करीत आहे. 

यासंदर्भात द हिंदू या वृत्तपत्राने माहिती दिली आहे. यानुसार, अमेरिकेतील प्रसिद्ध मोटारसायकल निर्माता कंपनीने हरियाणामधील बावळ येथे भाड्याने घेतलेल्या असेंब्ली प्लांटच्या वापरासाठी संभाव्य आऊटसोर्सिंग व्यवस्थेसाठी सल्लागारांमार्फत काही ऑटोमोबाइल उत्पादकांना पाठवले आहे.

उत्तर अमेरिका, युरोप आणि आशिया पॅसिफिकच्या जवळपास काही भागांत कंपनीला जास्त विक्री आणि विकासाची क्षमता दिसत आहे. त्यामुळे ५० बाजारपेठांवर लक्ष्य केंद्रित करून आपल्या पुनर्वापर धोरणानुसार कंपनीचा असेंब्ली बंद करण्याचा निर्णय असल्याचे समजते.कंपनी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतून बाहेर पडण्याच्या योजनेचे मूल्यांकन करीत आहे, ज्याठिकाणी उत्पादन आणि नफा भविष्यातील रणनीतीच्या अनुषंगाने चालू गुंतवणूकीला समर्थन देत नाही, असे हार्ले डेव्हिडसनने गेल्या दुसऱ्या तिमाहीतील आपल्या निवेदनात म्हटले आहे. 

हार्ले डेव्हिडसन इंडियाने गेल्या आर्थिक वर्षात २५०० पेक्षा कमी युनिट्स विकल्या आहेत. जर कंपनीने आपले असेंब्ली प्लांट बंद केले, तर भारतातील ही दुसरी कंपनी असेल. याआधी जनरल मोटर्सने २०१७ मध्ये आपल्या गुजरातच्या प्लांटची विक्री केली होती.हार्ले-डेव्हिडसन इंडियाने गेल्या आर्थिक वर्षात २५०० पेक्षा कमी युनिट्स विकल्या आणि एप्रिल ते जून २०२० दरम्यान अवघ्या १०० मोटारसायकलची विक्री केली. त्यामुळे आंतरराष्टीय बाजापेठेत कंपनीला भारत सर्वात खराब कामगिरी करणारा ठरला आहे, असे कंपनीच्या एका अधिकाऱ्याने म्हटले आहे.

आणखी बातम्या...

१००० वर्षांहून अधिक काळ टिकणार अयोध्येतील राम मंदिर, संपूर्ण दगडाने बांधणार    

आता पुढचे काही दिवस सामना अग्रलेखाचे विषय 'असे' असतील; नितेश राणेंची खोचक टीका    

मोदी सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोना; गजेंद्रसिंह शेखावत यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह!    

जिम पुन्हा सुरू करणे आवश्यक; सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी    

केंद्र सरकारचा मोठा निर्णय, जम्मू-काश्मीरमधून १० हजार जवानांना माघारी बोलविणार    

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

यूपीत पुराव्याशिवाय एन्काऊंटर होतायेत, असदुद्दीन ओवैसींचा योगी सरकारवर निशाणा    

'सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल', बिहारच्या मुख्यमंत्र्यांची 'सर्वोच्च' निकालानंतर प्रतिक्रिया  

टॅग्स :Automobileवाहन