शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

EV वाहनांबाबत मोठी घोषणा, मोदी सरकार देणार रु. 50000 पर्यंतची मदत, जाणून घ्या माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2024 20:44 IST

EMPS 2024: ही योजना उद्या, म्हणजेच 1 एप्रिल 2024 पासून सुरू होईल.

EMPS 2024: गेल्या काही वर्षांमध्ये भारतात इलेक्ट्रीक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. पण, अजूनही देशातील एक मोठा वर्ग इलेक्ट्रीक वाहनांकडे वळलेला नाही. त्यामुळे देशात इलेक्ट्रिक मोबिलिटीला (Electric Mobility) चालना देण्यासाठी सरकार विविध पाऊले उचलत आहे. याचाच एक भाग म्हणून 500 कोटी रुपयांची नवीन योजना सोमवारपासून (1 एप्रिल) लागू केली जाईल. ही योजना जुलै अखेरपर्यंत सुरू असेल. 

देशात फास्टर अॅडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हीकल्स (FAME-II) प्रोग्रामचा दुसरा टप्पा 31 मार्च 2024 रोजी संपत आहे. फेम योजनेंतर्गत मिळणारी सब्सिडी 31 मार्चपर्यंतच लागू असेल. आता देशातील इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) विक्रीत गती आणण्यासाठी अवजड उद्योग मंत्रालयाने 500 इलेक्ट्रिक मोबिलिटी प्रमोशन स्कीम 2024 (EMPS 2024) सुरू केली आहे.

50,000 रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य मिळेलEMPS 2024 अंतर्गत प्रत्येत EV दुचाकीच्या खरेदीवर 10,000 रुपयांपर्यंतची सब्सिडी दिली जाईल. अंदाजे 3.33 लाख दुचाकींना सब्सिडी देण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, छोट्या तीन चाकी वाहनांच्या (ई-रिक्षा आणि ई-कार्ट) खरेदीवर 25,000 रुपयांपर्यंतची मदत दिली जाईल. योजनेंतर्गत अशा 41000 हून अधिक वाहनांना सब्सिडी दिली जाईल. तर, मोठ्या थ्री व्हीलरच्या खरेदीवर 50000 रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाईल.

EMPS 2024 ही मर्यादित कालावधीची योजना आहे. यामध्ये, इलेक्ट्रिक टू-व्हीलर आणि थ्री-व्हिलरच्या खरेदीवर मदत पुरवली जाईल. ही योजना 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024, या चार महिन्यांसाठी लागू असेल आणि या योजनेवर एकूण 500 कोटी रुपये खर्च केले जातील.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहनAutomobile Industryवाहन उद्योगCentral Governmentकेंद्र सरकारbusinessव्यवसाय