शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

ड्रायव्हिंग टेस्ट न देता फक्त 7 दिवसात मिळेल लायसन्स, जाणून घ्या कसे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 14:40 IST

driving license : तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. 

जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स (Driving License) मिळवण्याचा विचार करत असाल, परंतु यासाठी तुम्ही टेस्ट पास होऊ शकत नाही, तर आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला अशा पद्धतीबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी कोणतीही टेस्ट देण्याची गरज नाही. यासह तुम्हाला फक्त सात दिवसात ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकेल. येथे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. 

दर महिन्याला हजारो लोक ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करतात. पण ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास झाल्यामुळे अनेकांना लायसन्स मिळत नाही. दरम्यान, ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमातही बदल करण्यात आला आहे. मोटार वाहन कायद्याच्या नियमांनुसार, 16 ते 18 वर्षे वयोगटातील कोणत्याही व्यक्तीला वाहन चालविण्याचे लायसन्स मिळू शकते. पण त्याला फक्त लर्निंग लायसन्स मिळेल. हे लायसन्स मिळाल्यानंतर ती व्यक्ती केवळ गीअरशिवाय गाडी चालवू शकणार आहे. जर तुम्हाला गीअर असलेले वाहन चालवायचे असेल तर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बनवावे लागेल. 

हे ड्रायव्हिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. तुम्ही यासाठी काही मिनिटांत तुमच्या घरच्या आरामात ऑनलाइन अर्ज करू शकता. एकदा तुम्ही टेस्ट उत्तीर्ण झाल्यावर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळू शकते. परंतु लायसन्स मिळवण्यासाठी तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. तुमच्या घराचा पत्ता आणि वयाचा पुरावा दिल्यानंतर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सहज मिळेल. तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त असल्यास तुमच्याकडे लर्निंग लायसन्स असू शकत नाही. यानंतर, कलम 4 अंतर्गत त्या व्यक्तीला लर्निंग लायसन्स ठेवण्याची परवानगी दिली जाते.

या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील...- ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यासाठी तुम्हाला https://sarathi.parivahan.gov.in/sarathiservice/stateSelection.do. या लिंकवर क्लिक करावे लागेल. येथे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय करण्याचा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करावे लागेल.- तुम्हाला सर्व कागदपत्रे द्यावी लागतील, त्यानंतर आरटीओ त्यांची पडताळणी करेल.- कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर, तुम्हाला सात दिवसांच्या आत ड्रायव्हिंग लायसन्स मिळेल.- दरम्यान, टेस्ट न देता तुम्ही फक्त शिकाऊ वाहन चालविण्याचे लायसन्स मिळवू शकता.

टॅग्स :Automobileवाहनcarकारbikeबाईक