शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

४.४९ लाखांची BMW इलेक्ट्रिक स्कूटर मिळतेय २.१० लाखांना! लोका उड्या मारतायत, उड्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 15:27 IST

BMW CE 02 Price Cut India : BMW CE 02 आता २.४० लाखांनी स्वस्त! पहा नवीन किंमत आणि फीचर्स | BMW Electric Scooter Price Cut

सध्या यामाहा, रिव्हर इंडीसारख्या कंपन्यांनी दणकट इलेक्ट्रीक स्कूटर आणण्याची तयारी सुरु केली आहे. अशातच प्रिमियम दुचाकी प्रेमींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. लक्झरी कार आणि बाईक निर्माती कंपनी BMW Motorrad च्या बहुचर्चित CE 02 या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत मोठी कपात झाली आहे. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

भारतात लाँच झाल्यापासून या स्कूटरच्या किमतीबाबत बरीच चर्चा होती, मात्र आता ग्राहकांना सुखद धक्का देत या स्कूटरवर तब्बल २.४० लाख रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे. एवढी मोठी कपात करण्याचे कारण म्हणजे या स्कूटर कम मोटरसायकलला कोणी गिऱ्हाईकच मिळत नव्हते. यामुळे कंपनीने नाही तर डीलरनी या स्कूटरवर हा डिस्काऊंट देण्यास सुरुवात केली आहे. 

आता किती असेल नवी किंमत?BMW CE 02 जेव्हा भारतात लाँच झाली होती, तेव्हा तिची एक्स-शोरूम किंमत ४.४९ लाख रुपये इतकी होती. मात्र, आता ही स्कूटर अवघ्या २.०९ लाख रुपयांच्या (एक्स-शोरूम) सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध होणार आहे. डीलरस्तरावर हा डिस्काऊंट सुरु असल्याने जुना स्टॉक क्लिअर होताच पुन्हा नवीन स्कूटरवर आधीचीच किंमत लागू होण्याची देखील शक्यता आहे. 

BMW CE 02 ची खास वैशिष्ट्ये:दमदार परफॉर्मन्स: ही स्कूटर अवघ्या ३ सेकंदात ० ते ४५ किमी प्रतितास वेग पकडू शकते.

बॅटरी आणि रेंज: यात १.९६ kWh ची ड्युअल बॅटरी देण्यात आली असून, एकदा चार्ज केल्यावर ती १०८ किमीची रेंज देते.

वेग: या स्कूटरचा टॉप स्पीड ९५ किमी प्रतितास आहे.

फीचर्स: ३.५ इंचाचा TFT डिस्प्ले, USB-C चार्जिंग पोर्ट, की-लेस राईड आणि दोन राईडिंग मोड्स (Flow आणि Surf) यात मिळतात.

लक्झरी ब्रँडची स्कूटर आता बजेटमध्ये येत असल्याने, भारतीय इलेक्ट्रिक दुचाकी बाजारपेठेत मोठी चुरस पाहायला मिळणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : BMW Electric Scooter Price Slashed: Massive Discounts Attract Indian Buyers

Web Summary : BMW's CE 02 electric scooter sees a huge price drop in India, with dealers offering ₹2.40 lakh discounts. The ex-showroom price is now ₹2.09 lakh. It boasts a 108km range, 95 kmph top speed, and features like a TFT display and multiple riding modes.
टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यू