शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

Black Tyres: माहितीये टायर्स कायम काळेच का असतात?, जाणून घ्या यामागील कारण…

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 1:05 PM

Tyres Always Black In Colour: आपण जेव्हा गाडी खरेदी करतो तेव्हा त्यात रंगांचे ऑप्शन्स असतात. परंतु आपल्याला टायर्समध्ये कधीच काळ्या रंगाशिवाय अन्य ऑप्शन मिळत नाहीत.

Tyres Always Black In Colour : गाड्यांच्या टायर्सचा रंग हा काळाच असतो. पण तुम्ही कधी विचार केला का की टायर्सचा रंग हा काळाच का असतो. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल की १२५ वर्षांपूर्वी टायर्स पांढऱ्या रंगात बनवले जात होते. 

टायर्स तयार करण्यासाठी ज्या प्रकारच्या रबराचा वापर केला जातो, त्याचा रंग मिल्की व्हाईट असतो. परंतु तो पदार्थ इतकाही मजबूत नसतो की तो एक ऑटोमोबाइलचा भार झेलू शकेल आणि रोड्सवर चांगली कामगिरी करू शकेल. यासाठीच मिल्की व्हाईट रबरात आणि काही मजबूत (Strong Substances) पदार्थ एकत्र केले जातात.

कोणत्या गोष्टींचा होता वापर?मिल्की व्हाईट रबर (Milky White Rubber) अधिक मजबूत बनवण्यासाठी त्यामध्ये ब्लॅक कार्बन (Black Carbon) एकत्र केलं जातं. यामुळे टायरचा रंग काळा होता. कार्बन अॅड केल्यानं टायर मजबूत होतं आणि त्याची लाइफही वाढते.  कार्बनमध्ये ऑटोमोबाइल पार्ट्सच्या आतील गरमी कमी करण्याची क्षमता असते. यामुळेच जेव्हा रस्ते गरम असतात तेव्हा टायर्स वितळत नाहीत.

याशिवाय कार्बन ब्लॅक सबस्टन्स टायर्सला युव्ही रेडिएशनपासूनही सुरक्षा पुरवतात. टायर्स मजबूत असणं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अतिशय आवश्यक असतं. त्यामुळे टायर्स निवडताना ते किती मजबूत आहे, त्याचं लाइफ आणि विश्वासार्हता पडताळून पाहिली पाहिजे.

टॅग्स :Automobileवाहन