शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

‘पापा की परी'साठी खुश खबर; लॉन्च झाली अशी EV स्कूटर! पायांनी ब्रेक लावण्याची नाही गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2023 18:16 IST

Self Balancing Scooter: मुंबई बेस्ड स्टार्टअप Liger Mobilityने ऑटो एक्सपोमध्ये जगातील पहिली ऑटो-बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर सादर केली आहे.

Auto Balancing Electric Scooter for Girls: ऑटो एक्सपो 2023मध्ये एकापेक्षा एक अॅडव्हान्स टेक्नोलॉजी असलेल्या गाड्या पाहायला मिळाल्या.  यातच एक्सपोमध्ये एक अशी स्कूटर पाहायला मिळाली, ज्याला बॅलेंस करण्यासाठी तुम्हाला कुठलीही मेहनत घ्यावी लागणार नाही. या स्कूटरमध्ये ऑटो बॅलेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. आजकाल स्कूटर किंवा स्कुटी चालक म्हणून आपण मुलींना/महिलांना पाहतो. आपल्या देशातील 'पापा की परीं'साठी ही Auto Balancing Scooter खूप फायद्याची ठरेल.

आपण अनेकदा पाहतो की, स्कूटरला बॅलेंस करण्यात तरुणींना खूप अडचणी येतात. सोशल मीडियावर अशाप्रकारची अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात, ज्यात तरुणी स्कूटरला नीट सांभाळू शकत नाहीत आणि अपघात होतो. त्यामुळे ही बॅलेंसिंग स्कूटर तरुणींसाठी अतिशय चांगला पर्याय असणार आहे. मुंबई बेस्ड स्टार्टअप Liger Mobility कंपनीने या ऑटो एक्सपोमध्ये जगातील पहिली ऑटो-बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर Liger X सादर केली आहे. ही स्कूटर पूर्णपणे मेड-इन-इंडिया आहे.

ऑटो-बॅलेंसिंग तंत्रज्ञान काम कसं करतं?कंपनी गेल्या 6 वर्षांपासून या स्कूटर आणि टेक्नोलॉजीवर काम करत आहे. या स्कूटरमध्ये ऑटो बॅलेंसिंग टेक्निकचा वापर झाला आहे. हे ऑर्टिफिशिअल इंटीलिजेंस म्हणजेच AI बेस्ड टेक्निक आहे. ही टेक्नोलॉजी जायरोस्कोपिक प्रिंसिपल ऑफ फिजिक्सच्या सिद्धांतावर काम करते. यामुळे स्कूटर स्टेबल राहते आणि सेंसर्सच्या मदतीने पडत नाही. 

स्कूटरमध्ये स्टँडची गरज नाही?अनेकांच्या मनात प्रश्न पडला असेल की, या अपकमिंग स्कूटरमध्ये साइड स्टँडची गरज असते की, नाही...? तर, ऑटो-बॅलेंसिंग इलेक्ट्रिक स्कूटर साइड स्टँड्ससह येते. कंपनीने सांगितले की, या स्कूटरमध्ये ऑटो बॅलेंसिंग टेक्निक स्लो-स्पीडसाठी आहे. हाय-स्पीडवर असल्यावर स्कूटर ऑटोमॅटिक बॅलेंस करते. ही टेक्निक स्कूटर चालू असतानाच काम करते. बंद स्कूटरला उभं करण्यासाठी स्टँडची गरज असेल.

टॅग्स :electric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन