शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

BMW X3 भारतात लॉन्च, 50 लाखांपासून पुढे किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 19:39 IST

बीएमडब्ल्यू एक्स 3  आजपासून भारतीय बाजारांमध्ये उपलब्ध झाली आहे

नवी दिल्ली - बीएमडब्ल्यू एक्स 3 आजपासून भारतीय बाजारांमध्ये उपलब्ध झाली आहे. दिल्लीमध्ये  हे मॉडेल आज लॉन्च करण्यात आले आहे. 2018 BMW X3 या मॉडेलची भारतीय बाजारपेठेतील किंमत 49.99 लाखापासून सुरु होते. याचा टॉप एण्ड मॉडल एक्स-शोरूम किंमत 56.70 लाख रुपये आहे. 2018 BMW X3 दोन प्रकारात आहेत. ज्यात  Expedition आणि Luxury Line चा समावेश आहे. 

2018 BMW X3मध्ये किडनी ग्रिल, हेडलॅप क्लस्टर, फुल एलआयडी लावण्यात आले आहे. BMW X3 एसयूवीच्या फ्रंट बंपरमध्ये बदल करण्यात आला आहे. कारमध्ये  18 इंचाचे स्टँडर्ड एलॉय व्हील लावण्यात आले आहे. तर  टॉप एण्ड वेरिएण्मध्ये 21 इंचाचे एलॉय व्हीलचा पर्याय उपलब्ध आहे. बीएमडब्ल्यूच्या गेल्या मॉडेलच्या तुलनेपेक्षा नवीन मॉडेल 55 किलो वजनाने हलका आहे.  

2018 BMW X3 मध्ये 6th जेनेरेशन iDrive इंफोटेनमेंट सिस्टम लावण्यात आले आहे.  ज्यामध्ये  टचस्क्रीन, वॉयस कंट्रोलसोबत स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीची सुविधा देण्यात आली आहे.  2018 BMW X3 मध्ये Harmon Kardon 600w ऑडियो सिस्टम, BMW कनेक्ट ड्राइव, ऑटोमेटिक डिफरेंशियल ब्रेक, डायनेमिक ट्रॅक्शन कंट्रोल, एडॅप्टिव सस्पेंशन, हिल स्टार्ट असिस्ट यासारखे फिचर दिलेले आहेत. 

 2018 BMW X3ची स्पर्धा Audi Q5, Mercedes-Benz GLC, Land Rover Discovery Sport आणि Volvo XC60 सोबत असणार आहे. 

टॅग्स :Bmwबीएमडब्ल्यू