lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

योगेश पिंगळे

महामार्गावरील बंद भुयारी मार्गाचा ताबा फेरीवाल्यांकडे, पालिकेने केली कारवाई - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :महामार्गावरील बंद भुयारी मार्गाचा ताबा फेरीवाल्यांकडे, पालिकेने केली कारवाई

महापालिकेने या फेरीवाल्यांवर कारवाई केली असून वापर नसलेल्या पादचारी भुयारी मार्गाला टाळे लावले आहे. ...

मोरबेत ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक, शहरातील पाण्याच्या अपव्ययाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मोरबेत ४७ टक्के पाणीसाठा शिल्लक, शहरातील पाण्याच्या अपव्ययाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

पाणी वाटपासाठी महापालिकेच्या माध्यमातून योग्य नियोजन केले जात असल्याने शहरवासीयांची तहान वर्षभर भागते. ...

कांदळवन क्षेत्रातील स्वछता मोहिमेत १ टन कचऱ्याचे संकलन - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कांदळवन क्षेत्रातील स्वछता मोहिमेत १ टन कचऱ्याचे संकलन

या स्वच्छता मोहिमेत विविध क्षेत्रातील सुमारे ६० नागरिकांनी सहभाग घेतला होता. ...

नवी मुंबईतील मेट्रो सेवा धूलिवंदन दिवशीही राहणार सुरु - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :नवी मुंबईतील मेट्रो सेवा धूलिवंदन दिवशीही राहणार सुरु

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी दुपारी २ वाजेपासून मेट्रो सेवा पुन्हा सुरू ठेवण्याचा निर्णय सिडकोच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. ...

पावसाळी नाल्यातून सांडपाण्याचा निचरा, नेरूळमधील प्रकार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पावसाळी नाल्यातून सांडपाण्याचा निचरा, नेरूळमधील प्रकार

शहरातील सांडपाण्यावर प्रकिया करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रत्येक नोडमध्ये मलनिःसारण केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. ...

कोकण भवनात बाहेरील वाहनांची घुसखोरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कोकण भवनात बाहेरील वाहनांची घुसखोरी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

सुरक्षेच्यादृष्टीने शासकीय वाहने आणि कर्मचाऱ्यांची दुचाकी वाहनांच्या प्रवेशासाठी स्टिकर देण्यात आले आहेत. परंतु स्टिकर नसलेल्या बाहेरील वाहनांची घुसखोरी होत असून यामुळे सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ...

धोकादायक शेडची दुरुस्ती कधी होणार? प्रवाशांचा सवाल; वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील प्रकार - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धोकादायक शेडची दुरुस्ती कधी होणार? प्रवाशांचा सवाल; वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील प्रकार

वाशी रेल्वे स्थानका बाहेरील लोखंडी शेड धोकादायक झाल्याने गेल्या काही महिन्यांपासून या शेडचा वापर बंद करण्यात आला आहे. ...

विभाग कार्यालयामुळे परीक्षा केंद्रात गोंगाट परीक्षार्थ्यांना व्यत्यय - Marathi News | | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :विभाग कार्यालयामुळे परीक्षा केंद्रात गोंगाट परीक्षार्थ्यांना व्यत्यय

महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष. ...