लाईव्ह न्यूज :

default-image

योगेश पांडे

शेजारच्यांशी भांडण झाल्याने ट्रान्सपोर्टरचे कुटुंब लॉकअपमध्ये, घरी १६.७४ लाखांची घरफोडी - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेजारच्यांशी भांडण झाल्याने ट्रान्सपोर्टरचे कुटुंब लॉकअपमध्ये, घरी १६.७४ लाखांची घरफोडी

त्रिपाठीचा शेजारच्यांशी वाद झाला होता व प्रकरण पोलीस ठाण्यात गेले होते. १८ मार्च रोजी पोलिसांनी अरुणकुमार व मुलाला अटक केली. ...

दारु पिण्यावरून वाद, सख्ख्या भावाने केले प्रहार - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारु पिण्यावरून वाद, सख्ख्या भावाने केले प्रहार

प्रकाश चिंतामण पखाले (४७, मानवनगर) असे जखमीचे नाव आहे. तर सुभाष पखाले (५२) असे आरोपीचे नाव आहे. ...

भर दुपारी दुकानात जुगार, चार आरोपींना रंगेहाथ अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :भर दुपारी दुकानात जुगार, चार आरोपींना रंगेहाथ अटक

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जुगार खेळणाऱ्या चार आरोपींना रंगेहाथ अटक करण्यात आली. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत परिमंडळ पाचच्या ... ...

Nagpur: कुत्रा गेटसमोर आणल्याने हटकल्याने भाऊ-बहिणीस बेदम मारहाण - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: कुत्रा गेटसमोर आणल्याने हटकल्याने भाऊ-बहिणीस बेदम मारहाण

Nagpur News: सायंकाळी घराच्या गेटसमोर कुत्रा फिरवायला आणणाऱ्या तरुणीला हटकल्याने तिने मित्रांना बोलवून घरातील भाऊबहिणीस बेदम मारहाण केली. राणाप्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. ...

Nagpur: तथाकथित पत्रकाराकडून शेती नावावर करून देण्याच्या नावाखाली फसवणूक   - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur: तथाकथित पत्रकाराकडून शेती नावावर करून देण्याच्या नावाखाली फसवणूक  

Nagpur News: वडिलोपार्जित शेती व प्लॉट नावावर करून देण्याची बतावणी करत एका तथाकथित पत्रकाराने सावनेरच्या तरुणाची ४.७० लाखांनी फसवणूक केली. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. ...

चालक झोपल्यावर डिझेलचोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :चालक झोपल्यावर डिझेलचोरी करणाऱ्या टोळीतील दोघांना अटक

नागपूर : उभ्या ट्रकमधून डिझेल चोरणाऱ्या टोळीतील दोघा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २९५ लीटर डिझेल जप्त ... ...

राज्यातील महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, दिवसाला अपघातात सरासरी २४ जणांचा मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यातील महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, दिवसाला अपघातात सरासरी २४ जणांचा मृत्यू

राज्यात दररोज सरासरी २४ जणांचा महामार्गांवरील अपघातात मृत्यू होत असल्याचे चित्र आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. ...

दुचाकीवरून एमडीची विक्री, ७.२० लाखांची पावडर जप्त; पोलिसांनी केली अटक - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुचाकीवरून एमडीची विक्री, ७.२० लाखांची पावडर जप्त; पोलिसांनी केली अटक

विमलकुमार सिद्धु प्रसाद (२९) याला पोलिसांनी घेतले ताब्यात ...