भंडारा-गोंदियाचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीखाली आहेत’असे वक्तव्य करुन त्यांनी खळबळ माजविली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयात केल्या जाणा-या अपिलावरील अंतिम निकालाच्या अधीन राहून मागासवर्गीय कर्मचारी, अधिका-यांचे बढत्यांमधील आरक्षण कायम ठेवण्याची भूमिका राज्य शासनाने घेतली असून त्यामुळे बढत्यांचे आदेश काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...
आपल्या देशामध्ये बाबांचा बोलबाला आहे. काहींचे हजारो-लाखो भक्त आहेत, काही जेलची हवा खात आहेत. सच्चा झुठा साबित झाला आहे. बाबा लोकांच्या या गर्दीत आमच्या विदर्भात एक भाऊ आहेत. या भाऊंच्या अंगठ्याचे पाणी जरी प्यायले तरी सुधारतील. ...
राज्यातील व्यावसायिक सहकारी संस्थांनी त्यांना होणा-या निव्वळ नफ्यातून २० टक्क्यांपर्यंतची रक्कम शासकीय/सार्वजनिक कार्यासाठी तसेच कमकुवत सहकारी संस्थांच्या बळकटीकरणासाठी द्यावी, असा फतवा राज्य शासनाने आज काढला. ...
लहान घरांच्या बांधकामाच्या मंजुरीसाठी महापालिका, नगरपालिकांचे खेटे घालण्याचे दिवस आता संपणार आहेत. २ हजार चौरस फुटापर्यंतच्या भूखंडावरील घरांना आर्किटेक्टने सादर केलेल्या स्वसाक्षांकित आराखड्यानुसार कोणतीही छाननी न करता मंजुरी देण्याचा निर्णय मुख्यमं ...
मुंबई, ठाण्यात ताडीच्या नावाखाली विषारी रसायनयुक्त ताडी पाजली जात असल्याचे धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर ताडाची एक हजार झाडे परिसरात नसतील तर ताडी विक्रीचे दुकान बंद केले जाईल, अशी चाप लावण्याची भूमिका उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घ ...
मराठा समाजाच्या मोर्चाद्वारे करण्यात येणाऱ्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी मंत्रिमंडळातील काही सदस्य आणि मोर्चेकऱ्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव, राज्य शासनाकडून मोर्चाच्या शिष्टमंडळास दिला जाणार आहे, असे महसूलमंत्री ...