लाईव्ह न्यूज :

default-image

विशाल सोनटक्के

पैशांच्या उधळपट्टीवरून चौकशी, उघड झाली चोरीची घटना - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पैशांच्या उधळपट्टीवरून चौकशी, उघड झाली चोरीची घटना

शिंदेनगरमधील रेकॉर्डवरील एक सराईत मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करीत आहे. ...

उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणीत सेतु केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरीजामणीत सेतु केंद्रांचे स्टिंग ऑपरेशन

जादा पैसे आकारणाऱ्या दोन सेतु केंद्रांवर कारवाई ...

वाय सिक्युरिटीसह आमदारांचा ताफा पळाल्याने संताप, नऊ जखमीमधील एकाचा मृत्यू - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वाय सिक्युरिटीसह आमदारांचा ताफा पळाल्याने संताप, नऊ जखमीमधील एकाचा मृत्यू

आमदार नरेंद्र भोंडेकर शुक्रवारी दिग्रस येथे एका कार्यक्रमाकरिता आले होते. ...

पाच लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाच लाख ६७ हजारांचा प्रतिबंधित नायलॉन मांजा जप्त

या प्रकरणी बंटी सिओटीया याच्याविरुद्ध कलम १८८ भादंविसह कलम ५, १५ पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ अन्वये यवतमाळ शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

Yavatmal : कुख्यात राजेशला एमपीडीए, तर निखिलला केले हद्दपार - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :Yavatmal : कुख्यात राजेशला एमपीडीए, तर निखिलला केले हद्दपार

Yavatmal Crime News : यवतमाळ जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू झाली आहे. या अंतर्गतच पुसद येथील कुख्यात राजेश उंटवाल याला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी अकोला कारागृहात झाली आहे. ...

मारहाणीच्या रागातूनच त्याने चौघांना संपविले; चौघांच्या हत्याकांडाने तिरझडा गाव हादरले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :मारहाणीच्या रागातूनच त्याने चौघांना संपविले; चौघांच्या हत्याकांडाने तिरझडा गाव हादरले

पत्नी, सासरा, दोन साळ्याची निर्घून हत्या, सासूची प्रकृती चिंताजनक ...

शेती विक्रीत आडकाठी करते म्हणून दिराने वहिनीला संपविले; मंगरुळमधील महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शेती विक्रीत आडकाठी करते म्हणून दिराने वहिनीला संपविले; मंगरुळमधील महिलेच्या मृत्यूचे गूढ उकलले

एक एकर शेतीच्या विक्रीमध्ये वहिनी आडकाठी घालत असल्याने तिचा गळा आवळून खून केल्याचे आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह शेतातील उसामध्ये फेकल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासातून पुढे आला आहे. ...

यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व - Marathi News | | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व

यवतमाळ : जिल्ह्यात झालेल्या ३२ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसचे वर्चस्व राहिले. एकूण १६ जागा कॉंग्रेसने जिंकल्या. पाच शिंदे शिवसेना ... ...